TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळोद येथे माजी आ.शिरीष चौधरी यांचा हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथे मा आ शिरीष दादा चौधरी यांचा हस्ते त्यांचा कार्यकाळात मजूर व शिफारस केलेल्या तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

जळोद येथील विकासाचा 50 वर्षांचा विकासाचा बॅकलॉग आ शिरीष चौधरी यांचा मार्फत सरपंच जितेंद्र चौधरी यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करून भरून काढला आहे. यामधील भोई समाज समाज मंदिर ,
व्यायाम शाळा, रस्ता काँक्रीटीकरण या आधी झालेल्या कामाचे लोकार्पण दादांनी केलेल्या शिफारशी तुन मंजूर कामाचे भूमिपूजन त्या पेव्हर ब्लॉक बसविणे रस्ता काँक्रीटीकरण करणे सरपंच याच्या वैयक्तिक खर्चातून 10 सिमेंट बाक या सर्व विकासकामांचे भूमिपूजन शिरिष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

कार्यक्रमाला सरपंच जितेंद्र चौधरी, उपसरपंच सौ शारदा कोळी , प्रवीण पाठक नगरसेवक तथा गटनेता न पा अमळनेर, श्रीराम चौधरी, मा नगरसेवक सुभाष चौधरी, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तर येणाऱ्या काळात कोळी बांधवांसाठी समाजमंदिर उभे करू असे आश्वासन यावेळी बोलताना मा आ शिरिषदादा चौधरी यांनी दिले.

यशस्वीतेसाठी सदस्य हिरामण सोनवणे, शशिकांत साळुंखे, श्रावण भिल, उषाबाई चौधरी, जनाबाई कोळी लक्ष्माबाई भिल, सुनीता पारधी, अर्जुन कोळी,अशोक शिरसाठ, पो.पा.विलास सोनवणे, ग्रा.सेवक निलेश चौधरी, एम.डी. चौधरी, पी. डी.चौधरी, बापूजी कोळी, नाना भोई, भारत भोई, रघुनाथ चौधरी, सुरेश चौधरी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

May 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
Next Post

दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्याची नागरिकांकडून मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर तरुणाचा नदीत बुडून मृत्यू ; नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 30, 2023

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ !

March 1, 2022

अर्णब गोस्वामी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन

January 22, 2021

शालेय पोषण आहार घोटाळा : झंवरला वाचवण्यासाठी खेळला गेला चौकशी समितीचा खेळ !

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group