TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील टिळक तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ब्रिटीश काळापासून अस्तिवात असलेला टिळक तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा तलाव अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. तलावात पूर्णपणे झाडेझुडपे, वेली साचलेली आहेत. त्यामुळे तलावासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करत सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

टिळक तलावाचे सुशोभीकरण व स्वच्छता झाल्यास परिसरातील पाणी टंचाई दूर होऊ शकते. तलावाला पाण्याचे स्त्रोत चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या बोरवेल, विहीरी यांनादेखील त्याचा उपयोग होईल. स्वर्गीय लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांनी तलाव स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली होती. अगदी स्वतः तलावात उतरून मेहनत घेतली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर तलावाचे सुभोभीकरणाची योजना मागे पडली. धरणगाव नगरपालिकेला पर्यावरण विभागामार्फत टिळक तलाव संवर्धनासाठी दोन कोटी निधी मंजूर झालेला असून कामासाठी २५ लाख रुपये नगरपालिकेत प्राप्त झाले असल्याचे कळते. परंतू त्याबाबत प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाने लवकरात लवकर पावसाळा सुरु होण्याआधी तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार

May 4, 2022

भडगाव : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली अनेकांना गंडवले, तब्बल २३ लाखांची फसवणूक ; दोन भामटे ताब्यात !

September 30, 2023

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख १३ हजार लाभार्थ्यांना दिले कोरोना लसीचे डोस

August 26, 2021

रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खा. रक्षाताई खडसे

May 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group