TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपासमोर लोकसंघर्ष मोर्चासह विविध जनसंघटनांची निदर्शने !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज जळगांव मधील नॅशनल हायवे क्र 6 वरील इच्छादेवी परिसरातील रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपा समोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी हे कायदे या बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठीच आणले असून रिलायन्स व अदानी सारख्या कंपन्या या मोदी धोरणांचे खरे सूत्रधार आहेत एकीकडे रिलायन्सच्या मालकीच्या न्यूज चॅनल्स वरून शेतकरी आंदोलनाची बदनामी करायची देशाला भ्रमित करायचे आणि दुसरीकडे स्वतः च्या फायद्याचे कायदे लोकांच्या माथी मारायचेत हे आता इथला शेतकरी सहन करणार नाही त्यामुळे केंद्राने दर्शवलेला प्रस्ताव नाकारत शेतीविरोधी 3 कायदे रद्द होत नाहीत तो पर्यंत आता कुठलीही माघार नाही व त्यासाठी तीव्र आंदोलनासोबतच रिलायन्स सारख्या कंपन्यांवर बहिष्काराचे आवाहन ही करण्यात आले आहे त्याला प्रतिसाद देत रिलायन्स व अदाणीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली या वेळी कार्पोरेट हटाव – किसान बचाव, कार्पोरेट को छूट और किसानोंकी लूट नही चलेगी , केंद्र सरकारकी मजबुरी – अंबानी, अदानी और जमाखोरी, यासारख्या घोषणा देण्यात आल्या या निदर्शनांमध्ये सचिन धांडे लोकसंघर्ष मोर्चा, मुकुंद सपकाळे,महाराष्ट्र जन क्रांती,छावा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, श्रीकांत मोरे, मणियार बिरादरीचे फारुख शेख , सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे,नियाज अली फौंडेशन चे अयाज अली बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील कादरिया फौंडेशनचे फारुख कादरी व एमआयएम चे जिया बागवान आदी संघटना प्रमुख व सहकारी सहभागी झालेत. यावेळी शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करा, रिलायन्स जियो समूहांच्या व्यवसायांवर बहिष्कार टाका असे आवाहन ही करण्यात आले

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : झंवर, कंडारे पळाले कुणीकडे? ; 'राजकीय सेटलमेंट'ची जोरदार चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाथरस प्रकरण : पंतप्रधानांनी देशाला सत्य सांगावे – शिवसेनेची मागणी

October 2, 2020

नोकरीची संधी.. इंडियन ऑइलमार्फत ५७० जागांसाठी भरती ; त्वरित करा अर्ज

January 17, 2022

खुशखबर : गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी भरारी ; जाणून घ्या…आजचे नवे दर !

March 20, 2023

देशात १० लाख सरकारी नोकऱ्या होणार उपलब्ध

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group