TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

vijay waghmare by vijay waghmare
October 4, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ. जयदीपसींग छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. स्नेहल महाजन यांनी सेवा दिली.

बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यासाठी मोफत मौखिक दंत तपासणी शिबीर आयोजित केले होते.  यावेळी विद्यार्थ्यांना वैक्तिगत स्वच्छतेबाबत  प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आरोग्यावर आधारीत नाटीका सादर करण्यात आली. डॉ. ज्योत्सना पाटील यांनी ‘व्यसनांचे दुष्परिणाम’ या विषयी  माहिती दिली. रोटरी क्लबकडून मुलांना ब्रश व बिस्कीट वाटप करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

शिबिरात डॉक्टरांनी दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, ब्रश कसा करावा?,दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कोणता घ्यावा?, त्याचबरोबर तंबाखू, गुटखा, सुपारी या व्यसनापासून दूर राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. उपचारांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत संदेश पोचविण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले व श्रावण ताडे, मुदतसर पिंजारी मदत करणार आहेत.  प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले. शिबिराच्या व्यवस्थापणासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDental check-up camp organized by Gandhi Research Foundation at Shirsoli

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्दयीपणाचा कळस : गर्भवती प्रेयसीच्या पोटावर प्रियकर सैनिकाकडून हातबुक्क्यांनी मारहाण !

July 17, 2023

धुळे गारठलं ! ६.८ अंश सेल्सिअस निच्‍चांकी तापमानाची नोंद

January 24, 2022

सोन्याचे दागीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला चोवीस तासांत अटक ; एलसीबीची कारवाई

March 24, 2021

‘ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं’ ; अंजली दमानियांना भुजबळांचं उत्तर

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group