TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक व्ही.व्ही.गावडे यांची नाशिक विभागीय सहनिबंधकपदी पदोन्नती

नाशिक विभाग सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in जळगाव, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल दि. 10 (सुरेश पाटील) :  जळगाव येथील सहकारी संस्थेचे तालुका उपनिबंधक विलास गावडे यांची आज गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक या पदावर पदोन्नती करण्यात येत असल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांनी दिला.

महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी पल्लवी कोळेकर यांचा गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेला आदेश बघितला असता त्यात त्यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे,साखर आयुक्त साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे,पणन संचालक,पणन संचालानालय महाराष्ट्र राज्य पुणे,आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की,जळगाव सहकारी संस्था उपनिबंधक व्ही.व्ही.गावडे यांची विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक श्रीमती लाठकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर पदोन्नती करण्यात येत आहे.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

जळगाव येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक व्ही.व्ही. गावडे यांची नाशिक विभागीय सहनिबंधक म्हणून पदोन्नती झाल्याने जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण नाशिक विभागातील सहकारी क्षेत्रातून व इतर विभागातून गावडे यांचे अभिनंदन होत आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकपदी गावडे यांची नियुक्ती झाल्याने तसेच व्ही.व्ही. गावडे हे एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्याने पतसंस्थेच्या ठेवीदारांना, अन्यायग्रस्त कर्जदारांना न्याय मिळणार असल्याची अपेक्षा आणि बेकायदा, गैर कायदेशीर तसेच अनियमितपणा ज्या संस्थांच्या कामकाजात आहे त्यांच्यावर कार्यवाही होणार असल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

..तर भाजपचे ७ मंत्री आणि १५ आमदार-खासदार तुरुंगात जातील ; राऊतांच्या सुटकेनंतर खळबळजनक दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य

August 5, 2025

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

September 11, 2024

फुटबॉल मॅचदरम्यान मृत्यूचा थरार, हिंसेत 127 जण ठार !

October 2, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची चर्चा !

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group