TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बनावट मद्य प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतम माळीला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट मद्य निर्मिती प्रकरणाचा ‘मास्टर माइंड’ गौतम माळीला आज गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बनावट मद्य प्रकरणात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे आधीच शुल्क विभागा तपासात समोर आले होते.

१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी
अटकेतील आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला (वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव) २५ जानेवारीला पुन्हा तीन दिवसांची म्हणजे २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानुसार आज धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गौतम माळीची न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार त्याची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

READ ALSO

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

डेडीपाडा पोलिसांनी घेतले गौतमला ताब्यात
बनावट मद्य प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचा ताबा घेण्यासाठी मागील चार दिवसापासून धरणगावात गुजरात पोलिसांच्या दोन पथकं ठाण मांडून होते. गौतमवर गुजरातमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे आहेत. त्यात डेडीपाडा पोलीस स्थानकात २०१७ मधील एका गुन्ह्याचा तर भरूच जिल्ह्यातील नटरंग पोलीस स्थानकात तब्बल ३ गुन्हे आहेत. न्यायालयाने आज गौतमचा ताबा डेडीपाडा पोलीसांना दिला. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर डेडीपाडा पोलीस ‘मास्टर माइंड’ गौतम घेऊन रवाना झाले. दुसरीकडे नटरंग पोलिसांनी देखील गौतमचा ताबा हवा आहे. त्यामुळे डेडीपाडा पोलिसांची कायदेशीर चौकशी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गौतमचा ताबा नटरंग पोलिस घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव येथील एका गुन्ह्यात देखील गौतमचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तर उर्वरित भुपेंद्र गोकुळ पाटील (वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), कडु राजाराम मराठे (वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव) या तिघां आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, वरील तिघां आरोपींसह सचिन मधुकर पाटील (वय ४२ वर्ष रा. भवानी मंदिराच्या मागे शाम कॉलनी पाळधी ता. धरणगाव) याने देखील जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

‘मास्टर माइंड’ गौतमचे साथीदार इतर जिल्ह्यासह राज्याबाहेरचे !
आरोपी गौतम नरेंद्र माळी बनावट मद्य प्रकरणाचा मुख्यसुत्रधार असून तो यापूर्वीही बऱ्याच गुन्हयांमध्ये फरार आहे. एवढेच नव्हे तर, गौतमचे साथीदार हे जिल्हा व राज्याबाहेरचे असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, बनावट मद्याच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असून आंतरराज्यीय टोळीचा यात समावेश असल्याचे तपास समोर आहे. दरम्यान, यानिमित्ताने बनावट दारू प्रकरण धरणगावपासून सुरु होत आता थेट गुजरातसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पोहचल्याचे दिसून येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Next Post

धक्कादायक ! आईनेच प्रियकराच्या मदतीने काढला मुलाचा काटा ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट २०२२ !

August 2, 2022

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न !

February 14, 2024

शिक्षक मान्यता चौकशी प्रकरण : ‘त्या’ फायली गहाळ झाल्या की गायब केल्या?

February 12, 2022

खेळात चांगली कामगिरी करुन पदके मिळावा- प्राचार्य देबाशीष दास

September 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group