TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in कृषी, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथिल शासकीय गोदामात शासकीय आधारभूत भरड धान्य ज्वारी व मका खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला . यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे हस्ते काटा पूजन करून धान्य खरेदी सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांचा शेतकी संघामार्फत सत्कार करण्यात आला.पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पेढा भरून त्यांचा सत्कार केला. धरणगाव तालुक्यात शेतकी संघात सुमारे 700 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्यात आली असून ज्वारीला मिळाला 2970 रुपये भाव मिळाला आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

यांची होती उपस्थिती !
या प्रसंगी काग्रेसचे जेष्ठ नेते डी.जी. पाटील , भाजपाचे. सुभाष आण्णा पाटील, तहसिलदार महेद्र सुर्यवंशी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष – संभाजी चव्हाण, संचालक प्रकाश आण्णा महाजन, रविद्र जाधव, विनोद पाटील, पवण सोनवणे, शरद पाटील, कल्पना अहिरे , रविंद्र चौधरी, संजय माळी, गोपाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती लताबाई पाटील, संचालक जिजाबराव पाटील , ज्ञानेश्र्वर माळी, शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील , गट नेते पप्पू भावे , उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर , वाल्मीक पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन, परेश जाधव, विलास महाजन, पवन महाजन, भैय्या महाजन, बुट्या महाजन, संभाजी कंखरे, गोडावून मॅनेजर ज्ञानेश्वर राजपूत, मार्केटचे सचिव नवनाथ तायडे यांच्यासह आदी उपस्थीत होते. तसेच शेतकी संघाचे मॅनेजर अरूण पाटील, देविदास पाटील , सागर पाटील, जगदिश पाटील, रोहित चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक रविंद्र जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संचालक प्रकाश महाजन यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन संभाजी चव्हाण यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

दैवी शक्तीचा शंख देण्याच्या बहाण्याने नांदेडच्या लोकांना लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे सापडले उत्तेजित करणारे इंजेक्शन?

June 22, 2024

पुण्याच्या बेन्टली कंपनीचा उपक्रम : वरगाव्हण जि. प. शाळेला संगणक आणि प्रोजेक्टर भेट

December 2, 2020

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी १५ कोटींच्या कामांना मान्यता !

March 27, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 23 मार्च 2024 !

March 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group