TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत भाजीपाला विक्री केंद्राची धरणगावात सुरुवात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय धरणगाव यांच्या मार्फेत विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री या संकल्पनेवर आधारित शेतमाल व भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक धरणगाव व एरंडोल रोड अमोल रेसिडेंसीजवळ या दोन ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, सभापती पं.स. मुकुंदभाऊ न्ननवरे, जि.प. सदस्य गोपालबापु चौधरी, नगरसेवक राजेंद्र महाजन, विलास महाजन, भागवत चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधवर, प्रांताधिकारीविनय गोसावी, तहसिलदार नितीनकुमार देवरे, आत्मा बिटीएम दिपक नागपुरे, कृषि पर्यवेक्षक किरण देसले, कृषि पर्यवेक्षक अरुण कोळी, कृषि सहाय्यक राजेंद्र लोहार, किरण वायसे, गजानन मोरे, चंद्रकांत जाधव, रमेश महाजन हजर होते. याप्रसंगी भोल्हाई माता शेतकरी गट, राजश्रीशाहु महाराज कृषि विज्ञान मंडळ, भटाईमाता शेतकरु गट बिलखेडा, साई गजानन शेतकरु उत्पादक कंपनु धरणगाव यांच्या मार्फेत सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यात आले. या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली. तसेच या कार्यक्रमात, शेवगा, कांदा, टोमॅटो, कारले, दुधीभोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका, गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम कृषि विभाग व महसुल विभाग धरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

सुप्रीम कॉलनीत विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह तिघांना अटक

July 14, 2024

‘बहुत याराना लगता है!’ ; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

February 17, 2022

जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार ; राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद

April 4, 2022

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली !

October 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group