TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीत विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण !

महापौरांनी घेतला आढावा : संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेले पाण्याचे टाकीवर विदुयत पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारी सकाळी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी करून आढावा घेतला.

सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभ आणि नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे. शनिवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत कापसे, मनपा अधिकारी अरविंद भोसले, बाबा साळुंखे, अमृत मक्तेदाराचे प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते. जलकुंभावर पाणी उपसा आणि पाणी वितरणासाठी आवश्यक असलेले विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे. जलकुंभाच्या संपूर्ण परिसराला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी आणि मुख्य जलवहिनीला सुप्रीमची जलवाहिनी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे अशा सूचना महापौर सौ. भारती सोनवणे यांनी केल्या. वाघूरच्या मुख्य जल वाहिनीला सुप्रीमची जलवाहिनी जोडण्यासाठी येत असलेली अडचण अधिकाऱ्यांनी लक्षात आणून देताच मक्तेदार आणि मनपा अधिकाऱ्यांची महापौरांनी मनपात बैठक घेतली. गणेश जयंतीचा मुहूर्त कोणत्याही परिस्थितीत टाळला जाऊ नये यादृष्टीने काम जलद गतीने पूर्ण करून दि. १० रोजी चाचणी घेण्यात यावी असेही महापौरांनी सांगितले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.एम. पाटील यांचा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा !

April 16, 2022

‘…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही’ ; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले !

March 5, 2022

शरद पवार पुन्हा रुग्णालयात ; तोंडातील अल्सर टाकला काढून

April 25, 2021

जळगाव : अपहरण करुन बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

April 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group