TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढत्या महागाई विरोधात धरणगाव तालुका ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार’

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवकचे राज्याचे अध्यक्ष महेबुब शेख यांच्या आदेशानुसार धरणगाव तालुक्यात माजी मंत्री तथा जेडीसीसी बॅंकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या सुचनेनुसार महागाईच्या विरोधात आंदोलन व निर्देशन करण्यात आले.

यासंदर्भातील धरणगाव तहसील कार्यालयातील अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, जिल्हाउपाध्यक्ष दिपक वाघमारे, तालुका कार्यध्यक्ष अरविंद देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, अमोल हरपे, विजय पाटील, सोशल मिडीया धरणगाव शहर प्रमुख सागर वाजपियी, उद्योजक भुपेन्द्र पाटील, युवक उपाध्यक्ष भुषण पाटिल, सागर चव्हाण, अफ्रोज पटेल, शालिग्राम आण्णा माळी, राहुल पाटील, बाभळेचे सागर पाटील, विनोद पाटील, कडुभाऊ पाटील मुकेश पाटील आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई ; धरणगावकर एकवटले, कोर्टात जाण्याच्या तयारीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ; कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे !

April 2, 2022

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 1, 2021

महाविकास आघाडीच्या काळात दुर्लक्षित झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल – आ.मंगेश चव्हाण

August 9, 2022

चाळीसगावात ठाकरे गटाकडून ‘महानोकरी मेळावा २०२४’ चे आयोजन !

June 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group