TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे हादरलं ! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर १५ वर्षे बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) येथील एका विवाहितेवर दोन नराधमांनी तब्बल १५ वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार करतानाचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांनी पीडितेवर तब्बल १५ वर्षे बलात्कार केला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी मुख्य आरोपी नाना भदाणे याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

READ ALSO

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नाना भदाणे याने अवधान परिसरातील एका शाळेत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पीडितेवर अत्याचार केला होता. यावेळी आरोपीनं पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडीओ देखील शूट केला होता. त्यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी धमकी देत पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने पीडितेला नरक यातना दिल्या आहे. दोन्ही आरोपींनी पीडितेवर अनेकदा विविध ठिकाणी नेत अत्याचार केले आहे. हा संताजनक प्रकार २००६ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता. आरोपींनी पीडित महिला माहेरी असताना आणि तिचं लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतरही तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.

 

अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजात बदनामी होईल, या कारणातून पीडित महिला आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. पण आरोपींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
Next Post

'सैय्यद अहमद शहीद रहे' फाउंडेशन संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 6, 2021

ग्वालियर येथे अखिल भारतीय संत समिती मध्यप्रदेश प्रांतची महत्त्वपूर्ण बैठक : फैजपूरच्या दोघा महामंडलेश्वरांची उपस्थिती

December 5, 2020

छी..थू…ही बातमी नव्हे तर, विकृती आणि नीचपणाचा कळस !

May 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group