TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक भारती संघटनेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रसेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती व लोकसंघर्ष मोर्चा यांची संयुक्त बैठक नुकतीच कांताई सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे या होत्या. यावेळी जळगाव शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना “गुणवंत शिक्षक” पुरस्काराने शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कांताई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी मनोगतात मुंबईत शिक्षकांचा पगार १ तारखेला व राष्ट्रीयकृत बॅंकेत होतो व नारायण वाघ जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रयकृत बॅंकेत पगार होण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आपण मोठ्या संखेने सह्यांची मोहिम राबवून नारायण वाघ यांना सहकार्य करण्याचे आव्हान केले. कार्याध्यक्ष शिक्षक सुभाष मोरे यांनी संघटित होऊनच प्रश्न सुटतात त्यासाठी शिक्षक भारतीत संघटित होण्याचे आव्हान केले, आम्ही व आमदार कपिल पाटील आपले प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहोत व गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्यात. प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, राष्ट्रसेवा दलाचे अशोक पवार, छात्र भारतीचे सचिन बनसोडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

करीम सालार, भारती गाला, तसेच संघटनेचे अशपाक खाटिक, नूर खान, भरत शेलार, धुळे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, विनोद रोकडे, लालाजी नांद्रे आदी मान्यवरही उपस्थित होते. मनोगतात कपिल पाटील शिक्षक आमदार यांनी राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती लोक संघर्ष मोर्चा या वैचारिक पुरोगामी विचार सरणीच्या संघटना एकत्र करुन शिक्षकांचे सर्व समस्या कशा सोडवता येतील. यावर वैचारिक प्रकाश टाकला राष्ट्र सेवा दलची निव फैजपुर अधिवेशनात रोवली गेल्याची आठवण त्यांनी करुन दिली. आमदार कपिल पाटील याच्या हस्ते ५६ शिक्षकांना पुस्तक देवून बालभवन देखील सुरु करण्यात आलेत. तमाम शिक्षकांना साने गुरुजी बाल भवन सुरु करुन साने गुरुजींचे विचार मुलांमध्ये रुजवण्याचे आव्हान त्यानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात प्रतिभाताई शिंदे अध्यक्ष लोक संघर्ष मोर्चा यांनी राष्ट्र सेवा दल, शिक्षक भारती, छात्र भारती लोक संघर्ष मोर्चा एकत्र करुन शिक्षकांच्या प्रश्नांवर जोरदार संघर्ष करेन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही, अस व्यासपिठवरुन जाहिर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ ब्रिजलाल पाटील जिल्हाध्यक्ष प्राथमिक यांनी तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष नारायण आनंदा वाघ, जिल्हाध्यक्ष माध्यामिक यांनी केले. आर.जे.पाटील कार्याध्यक्ष यांनी माध्यमिक पुरस्कार वाटपाचे सुत्र संचलन केले तर प्राथमिकचे सोमनाथ पाटील, अजयकुमार पाटील यांनी केले, आभार विनोद चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुणवंत शिक्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रचेचे नियोजन प्रभारी अध्यक्षा सुनिता पाटील यांनी केले. प्रभात तडवी कार्यवाह, रणजित पाटील, संदिप पाटील, प्रविण पाटील, सुनील माळी उपाध्यक्ष, रविंद्र पाटील संपर्क प्रमुख, सुशील पाटील, निलेश इंगळे, किशोर पाटील, विनोद नाईक, पंकज गरूड जळगाव तालुकाध्यक्ष, सुनील बोरसे धरणगाव तालुकाध्यक्ष, प्रविण चौधरी, विलास पाटील, चंद्रकांत देशमुख, विजय सोनवणे, संजय पाटील, विशाल वाघ, आर के पाटील, दीपक आर्डे, संजय वानखेडे, शेखर पाटील, अमोल वाणी, पंकज पाटील इतर सर्व जिल्हा तथा तालुका टीमचे सहकार्य व अशोकभाऊ जैन अध्यक्ष जैन उद्योग समुह जळगाव व विवेक सुर्यवंशी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : १ कोटी ८६ लाखाच्या रकमा संशयास्पदरित्या अदा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा ; ६० लाखांचा दंड !

February 21, 2022

अंगाची होणार लाही-लाही, जळगाव जिल्ह्यात तीन दिवस उष्णता लाट !

March 28, 2022

बकरीनंतर दहा वर्षाच्या मुलावर झडप ; जाणून घ्या…वाघाच्या हल्ल्याचा संपूर्ण थरार !

December 1, 2021

जळगाव : महावितरण कंपनीच्या विद्युत खांब व अल्युमिनियम तारांची चोरी !

July 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group