TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या निवारण समितीची बैठक संपन्न

तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी यंत्रणांनी कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण यावर चर्चा करण्यासाठी या समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे नुकतीच पार पडली.

या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रामपाल कोल्हे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) बी. जे. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, पोलीस विभागाचे प्रतिनिधी दिलीप चौधरी आदि उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त समाजकल्याण श्री. पाटील यांनी समितीची रचना व कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बैठकीत तृतीयपंथीयांकडून मागणी आल्यास त्यांना रेशनकार्ड देण्याबाबत, तृतीयपंथीय व्यक्तींना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून व्यवसाय करण्यासाठी बँकाकडे केलेल्या अर्जांबाबत बॅकांच्या बैठकीत पाठपुरावा करणे, जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी जिल्ह्यातील तृतीयपथीयांसाठी काम करणाऱ्या गोदावरी TISS जळगाव, विहान तसेच निरभ्र निर्भय फाऊंडेशन, भुसावळ या संस्थांशी संपर्क करणे, तसेच जिल्हा निवडणूक शाखेकडे उपलब्ध असलेले तृतीयपंथीय मतदारांची यादी प्राप्त करुन घेणे, कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्थाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जळगांव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या २४० असून त्यापैकी बँकखाते क्रमांक व आधारकार्डधारक तृतीयपंथीयांची संख्या ३७ असल्याचे व त्यांना एकरकमी अर्थसहाय्य द्यावयाचे झाल्यास तीन लाख साठ हजार रुपये आर्थिक भार येणार असल्याचे सदस्य सचिव पाटील यांनी बैठकीत सांगितले.

तृतीयपंथीयांची जिल्हानिहाय संख्या, आर्थिक व सामाजिक परिस्थिती, रोजगार, व्यवसाय व मासिक उत्पन्न, प्रस्तावित व्यवसाय व स्वयंरोजगार, कायमस्वरुपी वास्तव्याच्या अनुषंगाने अभिप्राय, तृतीयपंथीय करु शकणारे स्वयंरोजगार त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या शारीरिक व आरोग्यविषयक समस्या सामान्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या असल्याने सध्याच्या कोवीड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटीव्ह निदान झालेल्या तृतीयपंथीयांना स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर, विलगीकरण कक्ष असावेत अशी मागणी या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था व संघटनांनी केल्याचे सदस्य सचिव यांनी बैठकीत सांगितले यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या स्वतंत्र विलगीकरण कक्ष न करता सद्य:स्थितीत असलेल्या विलगीकरण कक्षात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष/बेडची व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत दिलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

... म्हणून खडसेंच्या घरी गेलो ; फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेशन माफियांसाठी खुशखबर ; माल पकडल्यावर ‘रावेर पॅटर्न’ वापरा, होणार नाही कारवाई !

April 5, 2022

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

March 31, 2021

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जात असलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार !

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group