TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात जिल्हा युवा शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in अमळनेर, क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच जळगाव येथे झाली. या सभेत जळगाव जिल्हा शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघ संलग्नित जळगाव जिल्हा युवा शा.शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

यात अध्यक्ष पदी डॉ.रणजित पाटील (जळगांव), उपाध्यक्ष पदी सुनिल वाघ अमळनेर, उपाध्यक्षपदी प्रा.समीर घोडेस्वार जामनेर, सचिवपदी प्रा.हरीश शेळके जळगाव, क्रार्याध्यक्ष पदी सचिन महाजन एंरडोल, सहसचिवपदी प्रा.गिरीश पाटील पाचोरा, प्रा.वसिम बेग जळगाव, खजिनदार जितेंद्र फिरके यावल, संघटक मेघशाम शिंदे भुसावळ, डॉ.सचिन भोसले भडगांव, डॉ.कांचन विसपुते जळगांव, सल्लागार राहुल सांळुके चाळीसगाव, देविदास महाजन चोपडा, सदस्य युवराज माळी रावेर, संतोष उगले मुक्ताईनगर, संदेश महानुभव धरणगाव, विजयकुमार चौधरी बोदवड, विलास पाटील भुसावळ, संदिप पवार पारोळा, नितिन पाटील जळगांव यांची निवड कार्यकारणीत सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेत जळगाव जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट् राज्य शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव प्रा.राजेश जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. वरील युवा शा.शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सर्व जिल्ह्याने अभिनंदन केले आहे.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
जळगाव

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

February 2, 2026
जळगाव

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

February 2, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

शासकीय लेखा परिक्षण सुरूच राहील ; जिल्हाधिकाऱ्यांचे मालपुरेंना आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवऱ्याला भरपूर दारू पाजत झोपवले, नंतर बायकोचा प्रियकरासोबत अश्लील खेळ…तेवढ्यात त्याचे डोळे उघडले आणि घडलं भयंकर !

April 3, 2023

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित

April 6, 2021

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू

January 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group