TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. उन्मेष पाटलांचा आक्षेपार्ह उल्लेख करणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; धरणगाव भाजपची पोलिसांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील यांचा एकेरी व शिवराळ भाषेत उल्लेख करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीने धरणगाव पोलिसांकडे केली आहे.

भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली की, खा.उन्मेषदादा पाटील यांच्याविषयी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या घराबाहेर व संपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. त्यावेळेस राजुमामा स्वतः घराबाहेर आले असता त्यांना MH 19 4141 या गाडीत चार पाच जण पळ काढतांना दिसले. सदर लिखाणातून आमचे नेते खासदार उन्मेषदादा पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रतिमेला धक्का बसला व या लोकांपासून आमच्या दोघी नेत्यांच्या जीवितास धोका आहे, तरी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अन्यथा कार्यकर्त्यांचा भावनेचा उद्रेक झाल्यास प्रशासन जवाबदार राहील.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

तसेच दि. १८ जानेवारी २०२२ रोजी पाळधी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक साहेबांसमोर पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद न्ननवरे, प्रताप गुलाबराव पाटील, संजय लोटन पाटील, विक्रम पाटील इत्यादींनी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याबाबत शिवराळ भाषा वापरली आहे. त्याआशयाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रसारित केलेला आहे. वरील दोन्ही घटना लक्षात घेता संबंधितावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

तक्रार देतेवेळी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, अँड.वसंतराव भोलाने, पुनीलाल अप्पा महाजन, शेखरदादा पाटील, ता.सरचिटणीस सुनिल पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, भालचंद्र माळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, कन्हैया रायपूरकर, शरद भोई, मधुकर पाटील, विशाल पाटील, सचिन पाटील, निलेश महाजन आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

तुमच्यासाठी खूशखबर ! पत्नीच्या नावे बँकेत खातं उघडा ; दरमहा मिळेल ४५ हजार पेंशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी डंपर चालकाविरूध्द गुन्हा !

November 16, 2022

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

April 20, 2021

विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

January 10, 2021

अमळनेर तालुक्यात ट्रक जाळणा-या चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

February 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group