TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंचा बंड, शिवसेनेत उरलेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंच्या गोटातील आमदारांची संख्या वाढत चालले आहेत. सध्या एकनाथ शिंदेंच्या गोटात जवळपास 41 आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार उरलेले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या गोटात महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मंत्री असलेले अनेक जण सहभागी झाले आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासारखे अनेक मंत्री सहभागी झाले आहेत.तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदेंच्या तंबूत हाजीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 41 आमदार आणि अपक्ष सहा असे एकूण 47 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही अनेक आमदार शिंदेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.शिवसेना आता कचाट्यात सापडले आहेत.शिंदेंच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

शिवसेनेचे आता किती आमदार?

शिवसेनेचे मालाड मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, राजापूरचे आमदार राजन साळवी, चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर, विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक, भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर, पाचोऱ्याचे आमदार कैलास पाटील, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच शिल्लक राहिले आहेत. बाकी इतर सर्व आमदार जवळपास शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena #cm #updates #topnews #liven #uddhavthackrey ews

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
Next Post

सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडे कोणते पर्याय उरले आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप !

October 14, 2020

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या पुरस्काराने जिल्हा परिषद मधील दोघे सन्मानित !

June 28, 2022

जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; जाणून घ्या…कुणाला मिळाले कुठलं पोलीस स्थानक !

August 5, 2023

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नियमावलीत सुधारणांसाठी सुचना पाठविण्याचे आवाहन

January 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group