TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

फिजिकल अरेस्टची दाखवली भीती : सायबर पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मुंबई येथून सीमकार्ड घेतल्यानंतर तेथील नागरिकांना लैंगिक शोषणाचे व्हीडीओ पाठविल्याची धमकी दिली. तसेच त्यांना डिजीटल अरेस्ट भिती दाखविल्यानंतर अटक टाळण्यासाठी राजेश बाळकृष्ण यावलकर (वय ६०, रा. यावल) यांच्याकडून ९ लाख उकळून त्यांची फसवणुक केली. ही घटना दि. ३० मार्च ते दि. ३० जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दि. ७ऑगस्ट रोजी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील राजेश यावलकर यांना दि. ३० मार्च रोजी व्हाटसअॅपवर कॉल आला होता. समोरील व्यक्तीने आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगत क्राईम ब्रँच मुंबई येथून नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. तसेच यावलकर यांना त्यांच्या नावावर मुंबई येथे एका मोबाईल कंपनीचे सिमकार्ड काढण्यात आले आहे, असे सांगितल्यानंतर कॉल कट केला. त्यानंतर दि. ३ एप्रिल रोजी पुन्हा कॉल करून तुमच्या सिमकार्डवरून मुंबई येथील रहिवाशांना लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रसारीत झाले आहे,तशी तक्रार असल्याचे सांगत क्राईम ब्रँच मुंबईकडे कॉल फॉरवर्ड केला.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

मनी लाँड्रींगची दिली धमकी

क्राईम ब्रँच मुंबईकडे कॉल फॉरवर्ड केल्यानंतर समोरील व्यक्तीने एका नामवंत विमान कंपनीच्या संस्थापकाकडे तुमचे एटीएम कार्ड सापडले असून त्यावरून मनी लाँड्रींग करण्यात येऊन परदेशात पैसे पाठविल्याचे आढळले आहे, असे सांगितले. पुन्हा अन्य एका दिग्गज व्यक्तीचे नाव सांगून त्यांनी या कार्डपोटी तुम्हाला २० लाख रुपये दिल्याचे सांगितले होते. बँकेच्या अधिकाऱ्याने फसवणुकीची दिली माहिती यावलकर यांनी समोरील व्यक्तीला ९ लाख रुपये पाठविण्यबाबत कळविले. त्यावेळी त्यांनी ही रक्कम दुसऱ्याच खात्यात पाठविली, ती परत मिळवून अन्य खात्यात पाठविण्यास सांगितले. त्यावेळी ते बँकेत गेले असता बँक अधिकाऱ्याने फसवणूक झाल्याचे यावलकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दि. सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElderly man swindled of ₹9 lakh through threat involving an obscene video

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन ; कन्नड घाटात पोलिस करत होते पैशांची मागणी !

November 25, 2021

शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आमदार मंगेश चव्हाण यांनी साजरी केली दिवाळी !

October 24, 2022

इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली सेवानिवृत्त

December 17, 2021

सोमय्या पिता-पुत्रांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ; अटक दीड महिना टळली

April 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group