TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर द्या : संजय पवार !

धरणगावात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समिती सभागृहात आज राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती सारख्या निवडणुकांसाठी पक्ष संघटन वाढवावे लागणार आहे. तसेच अजितदादा पवार यांचे विचार तळागळातील लोकांपर्यंत पोहचवायची आपण सर्वांची असल्याचेही आवाहन कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केले. तसेच आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी अध्यक्ष रमेश पाटील, प्रकाश ओंकार महाजन‌, सुरेखाताई माळी यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

 

बैठकीला यांची होती उपस्थिती !
महिला राष्ट्रवादी माजी अध्यक्ष शोभाताई पाटील, कल्पनाताई पाटील, भुपेन्द्र पाटील, भवरखेडा माजी सरपंच शामकांत पाटील, दोनगाव माजी सरपंच आनंदा सिताराम पाटीलक किशोर अर्जुन पाटील, भोद खृ सरपंच विजय पाटील, बोरगाव खृ सरपंच दिनकर पाटील, गंगापुरी माजी सरपंच निंबा पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, बोरगाव विका सोसयटी चेअरमन माधव पाटील, नारणे उपसरपंच चांगो भिल्ल, रवि महाजन , ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र पाटील प्रल्हाद पाटील,पथराड , विजय माळी ,जगदीश जगताप, राजेंद्र पाटील बांभोरी कैलास सांळुखे, वाय डी पाटील, कपिल‌ पाटील,साळवा,निलेश‌भदाणे बिलखेडा, गणेश पाटील, बापु सोनवणे,दिपक पाटील, पंढरीनाथ बोरसे सर कल्याणे होळी, अमोल‌ पाटील,ज्ञानेश्वर पाटील कवठळ, प्रदिप रमेश एकनाथ पंढरीनाथ, भवरखेडा, रमण पवार भोद खृ , मुकेश‌‌ पाटील, भानुदास मराठे, नाटु परदेशी, फकीरा पाटील, कडु मराठे, निलेश‌ मराठे, सागर माळी हे उपस्थित होते. बैठक यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाटेश्वर पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

आकाशकंदील लावताना तोल गेला, जळगावात कृषी पर्यवेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह ; घटना वाचून तुमचाही उडेल थरकाप !

March 21, 2022

धरणगाव येथील माळी समाज पंच मंडळातर्फे अॅड. संजय महाजन यांचा सत्कार

May 31, 2021

जीएसटी घोटाळा : कोल्हे, पदमे, शर्मा तुम्हारे कितने बच्चे…हमे सब पता…ऑडीओ क्लिपमध्ये खळबळजनक संभाषण !

March 7, 2021

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या रडारावर?, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक !

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group