TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई आझाद मैदानावरील २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना केले मेल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मुंबई आझाद मैदानावरील २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व मंत्री महोदयांना व शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना एकाच वेळी मेल पाठवून विनंती करण्यात आली आहे.

आझाद मैदानावरील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेले कर्मचारी व नंतर टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले कर्मचारी शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २३ डिसेंबरपासून जुनी पेन्शन हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. महाविकास आघाडी सरकारने अजूनही आंदोलनाची दखल घेतली नाही. विरोधी पक्षात असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हा त्यांचा हक्क आहे. व कर्मचारीही १ नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन देणे सहाजिक आहे व तो घटनेनुसार त्यांचा अधिकार दिला पाहिजे असे कॅबिनेट बैठकीमध्ये शिक्षकांच्या बाजूने उभे राहून सांगितले होते. आता तेच विरोधी पक्ष नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही रास्त मागणी महाविकास आघाडी सरकारने त्यांना त्वरित न्याय देऊन आंदोलनाची दखल घ्यावी .अश्या मागणीसाठी आज राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सर्व राज्यातील प्रमुखांना एकाच वेळी मेल पाठवून विनंती करण्यात आली आहे.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन ही मागणी रास्त आहे. अनुदान देणे हे शासनाचे धोरण असल्याने त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही सदर कर्मचारी हे २००५ पूर्वी नियुक्त झालेले आहे म्हणून त्यांना जुनी पेन्शन देणे हा त्यांचा अधिकार व हक्क आहे. गेल्या २३ डिसेंबर पासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू आहे. या अगोदर अनेक वेळा आंदोलन करण्यात आली आहेत. तेव्हाही मंत्री महोदय, शिक्षक आमदार यांनी आश्वासन देण्यापलीकडे कोणती कृती केली नाही. बिचारे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन राज्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनाच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये लसीकरण कॅम्प ; तीनशेवर विद्यार्थी झाले लसवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताचा नातेवाईकांचा आरोप !

October 27, 2022

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा

January 22, 2021

नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; यावलच्या तरूणाला अटक

October 10, 2024

धरणगावात खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्ल समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group