TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पर्यावरण दिन विशेष : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे

'गो-ग्रीन योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद, सव्वादोन लाख ग्राहक घेताहेत लाभ, दरमहा १० रुपये सवलत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. कागदी वीजबिलाऐवजी ग्राहकांना ई-मेल व एसएमएसवर बिल पाठवण्याची गो-ग्रीन योजना महावितरणने सुरू केलेली आहे. या योजनेत राज्यातील सुमारे सव्वादोन लाख हजार तर खान्देशातील १० हजारांहून अधिक ग्राहकांनी भाग घेतला आहे. या ग्राहकांना बिलात दरमहा १० रुपयांची सवलतही देण्यात येत आहे. इतर ग्राहकांनीही कागदी बिल नाकारून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा आणि योजनेच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

छापील वीजबिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या उदात्त हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी गो-ग्रीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छापील बिल नाकारून केवळ ई-बिल घेणाऱ्या ग्राहकास दरमहा ३ रुपये सवलत दिली जात असे. ग्राहकांचा या योजनेकडे कल वाढावा यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून ही सवलत दरमहा १० रुपये करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यानंतर गेल्या अडीच वर्षांत गो-ग्रीन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील २ लाख १९ हजार ८३७ ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. खान्देशात १० हजार ८१ ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६५९६, धुळे जिल्ह्यातील २३२२ तर नंदुरबार जिल्ह्यातील ११६३ ग्राहकांचा समावेश आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील ‘गो-ग्रीन’ क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिल तयार झाल्यावर ते तातडीने ई-मेलद्वारे मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित ‘गो-ग्रीन’ सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

भाजप सोडणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेपासुन मंत्री नव्हे, देवही वाचवू शकणार नाही : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातील कुलगुरु व प्र-कुलगुरु पदांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ

October 7, 2020

अमळनेर नगरपरिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत ३४ विकासात्मक विषय मंजूर !

September 22, 2020

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या प्रसिद्धीप्रमुखपदी ईश्वर महाजन यांचे निवड

September 15, 2022

काय सांगता…उंच टॉवरवर १३५ दिवस तरुणाने सरकारच्या विरोधात केलं अनोखे आंदोलन !

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group