TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल ; आत्महत्येचं धक्कादायक कारण आलं समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) आर्थिक चणचण आणि घरगुती वादातून पती-पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली असून, त्यातून आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी नगर परिसरात ही घटना घडली आहे. मनोज (वय ५०) आणि ममता लोधी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यानं आर्थिक चणचण आणि घरगुती वादातून गळफास घेऊन जीवन संपवलं. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी नगरात हे दाम्पत्य राहत होतं. मनोज लोधीचे जुने वाहन खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय होता. मूळचे गोंदियाचे राहणारे होते. कोरोना काळात त्यांच्या व्यवसाय ठप्प झाला होता. काही काळ त्यांना पॅरालिसिस झाला होता. आर्थिक चणचण होती. त्यात घरमालकाने भाडे आणि पाणी बिलाच्या रकमेसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता, अशी माहिती समोर येत आहे. आर्थिक चणचण आणि घरगुती वादामुळे लोधी दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

शिवसेनेचं ठरलं ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणासह कुटुंबाला बेदम मारहाण

January 16, 2025

महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर ; १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार !

August 4, 2022

धरणगाव येथे विधानसभाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व मास्क वाटप !

June 5, 2021

चोपड्यात सराफा दुकान फोडले ; लाखोंचा ऐवज लंपास !

May 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group