TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी घरून निघाल्या ; विहिरीत आढळला दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातील (beed district) अंबाजोगाईच्या (Ambajogai city) स्वाराती रुग्णालय रस्त्यावर कंपनी बागेतील विहिरीत दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्या दोघींचा विहिरीत पडून मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. निदा अल्ताफ शेख (वय १६) आणि सानिया अल्ताफ शेख (वय १८) अशी त्या बहिणींची नावे आहेत.

अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडलगत कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील निदा आणि सानिया या दोघी आई-वडिलांसोबत अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहतात. अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते. काल दुपारी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडी येथे सोडले होते. स्वाराती रुग्णालयाला जाणाऱ्या रोडलगत कंपनी बागेच्या विहिरीबाहेर शेळ्या चारत असलेल्या एका व्यक्तीला दोन मुलीचे मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली.

READ ALSO

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवले. ही घटना आत्महत्या, घातपात आहे की अपघाती मृत्यू याचा देखील आता तपास करावा लागणार आहे. मात्र, एकाच वेळी आपल्या दोन्ही मुली गमवाव्या लागल्याने शेख कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
Next Post

सावधान ! तुमच्याकडे असलेली ५००ची नोट नकली तर नाही ना? ; जाणुन घ्या कशी ओळखायची नकली नोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नेपाळमध्ये बेपत्ता ; ४ भारतीयांचा समावेश

May 29, 2022

सोलापुरातील रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट ; २ जणांचा मृत्यू

March 25, 2021

जळगाव मनपा पाईपलाईन चोरी प्रकरण : माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांची पोलिसांकडून चौकशी !

December 25, 2024

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

June 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group