TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

करोडो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ‘गोडसे’ फिल्मच्या नायकाला क्राइम ब्रॅन्चकडून अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाखाली उद्योजक आणि व्यावसायिकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. दिल्ली पोलीस आणि ईडीने संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. यात फसवणूक करणारा मुख्य आरोपी हा ‘गोडसे’ नावाच्या चित्रपटात मुख्य अभिनेता डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा EDच्या नावानं फसवणूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि ईडीनं ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं तीन आरोपींना अटक केली. संबंधित आरोपी ईडीच्या नावानं शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकांना नोटीस पाठवायचे. तसेच चौकशीसाठी बोलावण्याच्या नावाखाली बेकायदेशीर पैसे उकळत होते. तसेच बेकायदेशीरपणे मिळवलेल्या या पैशाचा वापर चित्रपट निर्मितीसाठी करण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे. फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

संबंधित आरोपीनं शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकाना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे फोन करत आपण ईडीचे अधिकारी असल्याचं सांगत. तसेच ईडी मुख्यालयाच्या लँडलाईन क्रमांकाशी मिळत्या जुळत्या नंबरवरून व्यावसायिकांना धमकी देण्यात येत होती. अशा पद्धतीनं आरोपीनं अनेक व्यावसायिकांना करोडो रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

'राज्यात रात्रीच्या संचारबंदीबाबत सरकार विचाराधीन' : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Raj Thackeray. (File Photo: IANS)

मनसैनिकांना अडकवण्यासाठीच वातावरण पेटवले, अन्यथा एका खासदाराची हिम्मत काय?

May 22, 2022

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २८ नोव्हेंबर २०२३ !

November 28, 2023

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार !

September 13, 2024

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group