TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात पावणेचार लाखांचे बनावट इन्डोफिल बुरशीनाशक जप्त

कृषी विभाग व पोलिसांची कारवाई ः एका संशयीताला अटक

vijay waghmare by vijay waghmare
December 19, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (19 डिसेंबर 2024) ः शहरातील जामनेर रोडवरील जिजाबाई हायस्कूलसमोरील एका घरात बनावट इन्डोफिल एम- 45 (बुरशीनाशक) तयार करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेसह स्थानिक पंचायत समिती प्रशासनाला माहिती कळवल्यानंतर स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता छापेमारी करीत तीन लाख 78 हजार रुपये किंमतीचे बनावट इन्डोफिल जप्त करण्यात आले. संशयीताच्या घरातून पांढर्‍या सिमेंटसारख्या दिसणार्‍या पावडरच्या तब्बल दहा गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अरुण रामगोपाल बेंडूते (55, वाल्मीक नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

काय आहे इन्डोफिल ?
इन्डोफिल एम- 45 हे फफुंदनाशक (बुरशीनाशक) असून शेतकर्‍यांकडून त्यांचा मोठ्या प्रमाणावर कांदा व उसावर फवारणीसाठी वापर केला जातो.
इंडोफिल एम-45 हे डाय थायोकार्बमेट ग्रुपचे स्पर्शजन्य बुरशीनाशक असून ते बुरशीची वाढ आणि रोगांचा प्रसार थांबवते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

गोपनीय माहितीवरून कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळात गेल्या सहा महिन्यांपासून बनावट इन्डोफिलची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर कंपनीने पाळत ठेवून खातरजमा केली व पंचायत समिती व जळगाव जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. बुधवारी दुपारी भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी चर्चा केल्यानंतर तीन पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित घरात छापा टाकण्यात आला. यावेळी गुजरात पेंट लिहिलेल्या दहा गोण्यातून इन्डोफिल एम- 45 लिहिलेल्या पाकिटात पांढर्‍या रंगाच्या सिमेंटसारखी दिसणारी पावडर भरण्याचे काम सुरू होते.

तीन लाख 78 हजारांचा साठा जप्त
पथकाने गुजरात पेंट लिहिलेल्या पांढर्‍या रंगाचा पदार्थ असलेल्या दहा गोण्या जप्त केल्या आहेत. साधारण एक हजार बनावट पाकिट इन्डोफिलची पाकिटे जप्त करण्यात आली असून एका पाकिटाची किंमत 378 रुपये असल्याने सुमारे तीन लाख 78 हजारांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी विजय पवार, जळगावचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बोरसे, भुसावळ पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप धांडे यांनी बाजारपेठ पोलिसांच्या सहकार्याने केले. दरम्यान, याप्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलिसांनी पाळेमुळे खोदून संशयीतांना समोर आणण्याची अपेक्षा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalFake endophil fungicide worth Rs 54 lakh seized in Bhusawal

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

आमदार पडळकर व खोत यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याची नागर चोरी ; चोपडा शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 6, 2022

अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास !

January 12, 2024

‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये धावले तरुण जळगावकर !

September 18, 2021

आमचा विठ्ठल चांगला, मात्र…’ ; अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आक्रमक 

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group