TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओळख असल्याची बतावणी करुन घरात चोरी करणाऱ्या भामट्याला अटक ; बोदवड पोलिसांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) ओळख असल्याची बतावणी करुन घरात चोरी करणाऱ्या दोन भामट्याला बोदवड पोलिसांनी अटक केली आहे. राजू दिपा कोळी (रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर) असे संशयित आरोपीची नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील राजूर गावातील शांताराम बिजारने यांची मुलगी काजल सिया २९ ऑगस्ट २२ रोजी दुपारच्या वेळेला घरात एकट्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी पुरुष व महिला यांनी घरी आल्यावर त्यांना सांगितले की, मी बोदवडचा एकनाथ महाराज आहे. बोदवड येथील गजानन महाराज मंदिरावर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आमची गॅसची हंडी संपल्याने तुमच्या वडीलांनी मला तुमच्याकडे पाठविले असून घरून गॅस हंडी घेण्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी शांताराम बिजारने यांना फोन लावल्यासारखे भासवले. त्यानंतर घरातील गॅसची हंडी घेतली व त्याच्या सोबत असलेल्या महिलेने घरात टि.व्ही जवळ ठेवलेला मोबाईल व सोन्याचे मनी असलेली पोत लंपास केले होते. या बाबत बोदवड पोलीस स्टेशनला दिनांक 30/08/2022 रोजी फिर्यादी काजल सिया (रा. राजुर ता.बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारी वरुन भा.दं.वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

सदर गुन्ह्याचा तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ, बोदवड पोलीस स्टेशन यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांबाबत माहीती काढली. तसेच त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन राजू दिपा कोळी (रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर) यास ताब्यात घेत विचारपुस केली. पोलीस चौकशीत त्याने करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोबाईल, गॅसची हंडी व गुन्हा करते वेळी वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून त्याच्या सोबत गुन्ह्यात सहभागी फरार महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. या दोघांनी आणखी असे काही गुन्हे केले असल्यास ते सुद्धा उघडकीस येऊ शकतात. त्या दृष्टीने सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे. पुढील तपास पो.हे.कॉ वसंत निकम हे करीत आहे. ही कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, डॉ. प्रविण मुंढे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ, पो.हे.कॉ.वसंत निकम, पो.कॉ.मुकेश पाटील, पो.कॉ. भगवान पाटील, पो.कॉ. निलेश सिसोदे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना रोखण्यासाठी कठोर पाऊल ऊचलावी लागतील : शरद पवार

April 8, 2021

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना करोनाची लागण

September 5, 2020

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून १७ वर्षीय मुलाचे कापले गुप्तांग आणि केले ठार

July 29, 2021

मोठी बातमी : HotStar वरील आयपीएल आणि चित्रपट, वेबसीरीजचे अनाधिकृत प्रसारण ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group