TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतीच्या वादातून शेतकऱ्याचा खून ; ९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वाशीम (वृत्तसंस्था) शेतीच्या वादातून युवा शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना घटना बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. गजानन उत्तम सपाटे (वय ४५ वर्षे, रा. एरंडा), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जऊळका रेल्वे पोलिसांनी ९ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मृतकाचा भाऊ शिवाजी सपाटे यांनी तक्रार दिली की, मालेगाव तालुक्यातील ग्राम एरंडा येथे फिर्यादी व मृतक गजानन सपाटे यांच्या वडिलांच्या नावे कार्ली शेतशिवारात गट क्रमांक ३१४ मध्ये १४ एकर २३ गुंठे शेती आहे. या शेतीचा वाद कार्ली येथील नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे, किसन सखाराम डुकरे, नर्मदा सखाराम डुकरे यांच्यासोबत न्यायप्रविष्ट आहे. ही शेती गजानन सपाटे वहिती करीत असल्याने त्यांनी या शेतातील सोयाबीनची काढणी केली आणि सोयाबीनचे कट्टे बुधवारी गावातील हनुमान मंदिरावर आणून ठेवले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

दरम्यान, बुधवारी रात्री कार्ली येथील नारायण डुकरे, मधुकर डुकरे, किसन डुकरे, विठ्ठल तातेराव वाघ, गजानन वाघ, नर्मदा डुकरे, सुर्वता डुकरे, ज्योती डुकरे, चंदा डुकरे मंदिराशेजारी आले. त्यावेळी त्यांनी शेतातील सोयाबीनवरून वाद घालून गजानन सपाटे यांना लोखंडी रॉड, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी शिवाजी सपाटे व मृत शेतकऱ्याची पत्नी चित्रा सपाटे यांनी पाहिल्याने ते मदतीसाठी धावले. मात्र, या मारहाणीत गजानन यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नंतर मारेकरी सोबत आणलेल्या वाहनाने पळून गेले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेत सहभागी असलेल्या चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर आरोपींना ताब्यात प्रक्रिया सुरू होती. याबाबतचे वृत्त आज स्थानिक दैनिकांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

तरुणाचं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी झाडावर चढून अनोख आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयात जाणार

November 4, 2020

अक्षयतृतीये निमित्ताने रोहिणी खडसे यांना मिळाली खान्देशाच्या मातीत पिकलेल्या सफरचंदांची माहेरची भेट !

May 22, 2024

वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे ; भाजपच्या वतीने एक दिवसीय उपोषण

December 15, 2020

४६ वर्षीय प्रौढाची आत्महत्या ; व्हॉट्सऍप चॅटमधून बाहेर पडले धक्कादायक सत्य !

January 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group