TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीआरएमएस कार्यालयात ध्वजारोहण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव, पाचोरा सीआरएमएस संघटनेच्या कार्यालयात सचिव गणेश कुमार सिंग यांच्या हस्ते नुकतेच ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवसानिमित्त जळगाव पाचोरा सीआरएमएस त्या कार्यालयात सकाळी सीआरएमएस शाखेचे सचिव गणेश कुमार सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जळगाव स्टेशनच्या अधीक्षक अग्रवाल व त्यांचे सहकारी आरपीएफ इंस्पेक्टर आरसी पटेल यांच्यासह आरपीएफ कर्मचारी, जीआरपी CRS  कल्पना कुलकर्णी, कमर्शियल स्टाफ इम्रान खान, S&T स्टाफ, पियुष माहेश्वरी, इंजिनिअरिंग स्टाफ, मनीष शर्मा याचबरोबर समस्त सफाई कर्मचारी  वाल्मिक बोरसे, चंद्रकांत सपकाळे, प्रदीप पाटील, निलेश बोरनारे, यांच्यासोबत जळगाव पाचोरा सीआरएमएस शाखेचे पदाधिकारी, व रेल्वे डेपोचे कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

यावेळी जळगाव पाचोरा सीआरएमएस या शाखेने केलेल्या कार्याची माहिती गणेश सिंग यांनी दिली. यासोबतच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना केले की, आपण आपल्या परिवाराचे रक्षण केले पाहिजे. बदलत्या हवामानामुळे अनेक आजार पसरत आहे. त्यामुळे या आजारांपासून वाचले पाहिजे, सुरक्षित राहिले पाहिजे, प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याने घराबाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे, त्याबरोबर हेल्मेट व फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावलाच पाहिजे अशा सूचनाही केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिजाऊ अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सूचना

February 2, 2021

विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टरला राज्य शासनाचा पुरस्कार !

January 10, 2023

संतापजनक ! महिलेकडून पोलिस अधिकाऱ्यानं करवून घेतली ओपन बॉडी मसाज ! (व्हिडीओ)

April 29, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, २६ झाले बरे !

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group