TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

vijay waghmare by vijay waghmare
February 26, 2026
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या थकीत रक्कम, एनपीए खाते आणि जाहीर नोटीसीमुळे अडचणीत मोठी भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले होते. मात्र, मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते एनपीए म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर बँकेने कायदेशीर कारवाई करत कंपनीशी संबंधित उन्मेश पाटील यांची मालमत्ता जप्त केली आहे.

बँकेने परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत दिली होती; मात्र ठरलेल्या वेळेत कर्जाची रक्कम जमा न झाल्याने पुढील कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला. दरम्यान, कंपनीचे संचालक उन्मेश पाटील तसेच संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्रसामग्री संगनमताने विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे देवगिरी बँकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील आणि इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आदी कलमान्वये नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

जाहीर नोटीसमध्ये काय ?
बँक प्रशासनाने जप्त मालमत्तेसंदर्भात आणखी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. चाळीसगावमधील नगर भूमापन क्रमांक २७६ या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या मालमत्तेवर सुमारे सहा कोटी ६४ लाख ४५ हजार ७०० रुपये इतकी थकबाकी असून त्यासोबत मुद्दल रक्कम सहा कोटी १६ लाख ५४ हजार ८३५ रुपये आणि एक ऑक्टोबर २०२३ पासूनचे व्याज लागू राहणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chalisgaonunmesh patil

Related Posts

गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

March 29, 2025

पाळधीत मुस्लीमसह सर्वधर्मिय समुदायाचा निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक !

November 11, 2021

चाळीसगावात अँड.राहुल जाधव यांचा जाहीर सत्कार !

February 21, 2021

पटनी हायस्कूल पाळधी येथे “गांधी जी आणि उर्दू” विषयावर व्याख्यान

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group