TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

तालुका पोलिसांकडून दोन तासात संशयित जेरबंदः चौघांना अटक

vijay waghmare by vijay waghmare
June 12, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महामार्गावरुन जाणाऱ्या चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ७ हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दि. ११ जून रोजी मध्यरात्री महामार्गावर घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेतन उर्फ बटाटा रमेश सुशिर (वय २१), उमाकांत दत्तात्रय जाधव (वय दोघ रा. संत मिराबाईनगर), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर) यांना दोन तासात अटक केली आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे हॉटेलवरील मॅनेजर असलेले चेतन प्रकाश पाटील हे दि. १० जून रोजी मध्यरात्री १ वाजता हॉटेल बंद करुन (एमएच १९, डीजे ०८७०) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होते. महामार्गावरील हॉटेल साई गार्डन समोर ते लघुशंका करण्यासाठी थांबवले. यावेळी पाळधीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारसह दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ थांबले. त्यातील एकाने चेतन पाटील यांच्या पोटाला चाकू लावून मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील ४ हजार ८०० रुपयांची रोकड त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतली. घाबरलेल्या चेतन पाटील यांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करुन घेत ते एका ठिकाणी लपून बसले. त्यानंतर संशयित हे त्यांची वाहने घेवून तेथून पसार झाले.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

एकाच रात्रीत चौघांना लुटले

मध्यरात्री चेतन पाटील यांनी पोलीस ठाण्यात जावून घडलेली घटना कथन केली. परंतू ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी रात्री तक्रार ने देता दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार देण्याकरीता पोलिसात गेले. यावेळी त्यांना मध्यरात्री साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास किशोर लक्ष्मण कोळी (रा. बांभोरी, ता. जळगाव), भूषण पंडीत महाजन (रा. श्रीराम कॉलनी) व परेश अशोक अमृतकर (बांभोरी, ता. धरणगाव, ह.मु. साईनगर) यांना देखील चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड जबरीने हिसकावून नेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFour people robbed at knifepoint on the highway

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाजनांनी खरं सांगावं निधीसाठी माझे पाय धरले कि नाही ? ; खडसेंचा सवाल

April 19, 2022

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026

धरणगावात ‘तरंग’ काव्य संग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन !

June 30, 2024

केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची नि:संदिग्ध भूमिका घ्या !

July 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group