TheClearNews.Com
Sunday, July 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट ; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळेस अण्णांशी गप्पा मारीत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या, सध्या भेडसावणारी विजेची समस्या व राज्यभरात पडणारा सतत कुठे ना कुठे पाऊस या विषयावरही चर्चा झाली.

गिरीश महाजन म्हणाले, राज्यातील सरकारने राज्याला गेल्या दोन वर्षात किती तरी मागे नेऊन ठेवलं आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची कामे सुरू नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले आहेत, असा गंभीर आरोप गिरीष महाजन यांनी राज्य सरकारवर केला. ते पुढे म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांवर सध्या मोठ्या चौकश्या सुरू आहेत. भ्रष्टाचाराला तर कोणतीच मर्यादा शिल्लक राहिली नाही. राज्यात अगदी सनदी अधिकाऱ्यांपासून तर थेट खालच्या शिपायांपर्यंतचा सर्वच जण सांगत आहे की राज्यात असा कधी भ्रष्टाचार पाहिला नव्हता किंवा होईल असा कधी विचार केला नव्हता. राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा चौकशी नाही. हा तर सरकारचा निर्लज्जपणाचा कळस आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिन्याभरापासून सरकारला मिटवता येत नाही. हे सरकारचे अपयश आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाज आंदोलन, ओबीसी आरक्षण मुद्दा, नाशिक येथून निघालेला लाल बावट्याचा मोर्चा, प्रतिभा शिंदे यांचे आंदोलन असे विविध मोर्चे, आंदोलन राज्य सरकार विरोधात झाले मात्र सरकार म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांना आंदोलन स्थळी जाऊन भेटत होतो. मी स्वतः या घटनांचा साक्षीदार आहे. मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचो. त्यावेळी सर्वपक्षीय चर्चा व्हायची. मात्र या सरकारला आंदोलनाचे काही घेणं देणं नाही. आंदोलन, उपोषण, मोर्चा काढा मात्र यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांनी अथवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना भेटणं गरजेचे होतं मात्र तसे झाले नसल्याने सध्या राज्यातील जनतेचे हाल होत आहेत आणि आंदोलनही चिघळल आहे, असेही महाजन यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री म्हणून पोलिसांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी – गुलाबराव पाटील

October 19, 2025

बीएचआर घोटाळा : अशी आहे पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा ; जाणून घ्या…संशयितांची गुन्ह्यातील भूमिका !

August 14, 2021

नात्याला काळिमा फासणारी घटना ; बीडमध्ये सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

December 1, 2021

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याबाबतची मोहीम सुरु

April 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group