TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चक्कर येवून नदीत कोसळल्याने तरूणीचा बुडून मृत्यू; जामनेर तालुक्यातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर प्रतिनिधी । तरुणी क्लाससाठी जाण्यासाठी कांग नदीच्या पुलावरून जात असतांनान तिला चक्कर येवून नदीपात्रा कोसळल्याने ती पाण्यात वाहून गेली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता नदीपात्रातील काटेरी झुडूपाजवळ आढळून आल्याची घटना जामनेर तालुक्यातील खादगाव येथे मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८, रा. खादगाव ता.जामनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील खादगाव येथे पूनम ही आई, वडील, भाऊ व बहिण यांच्यासह वास्तव्याला होती. एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६वाजता पूनम सकाळी क्लासला जाण्यासाठी जामनेर तालुक्यातील खादगाव येथून निघाली होती. जामनेर तेथे ललवणी शाळेजवळील स्टॉप जवळ उतरून क्लाससाठी कांग नदीच्या पुलावरून जात होती. तिचे लक्ष प्रवाहात पाण्याकडे गेले व तिला चक्कर आल्यासारखे झाले. ती पुलावरून नदी पात्रात पडली व वाहून गेली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या तीन तासात मुलीचे शव हे खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेली दिसून आले. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

जळगाव : गोडावूनचे पत्रे कापून सव्वा लाखांची रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 18, 2021

सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या राज्य अध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन पवार !

February 11, 2023

सुसंवादातुनच समाज घडतो : अनुराधा शंकर !

October 2, 2023

धरणगाव तालुक्यात आज आढळले २८ कोरोनाबाधित !

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group