TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरळधान्य केंद्रात शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी ; शेतकऱ्यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2021
in कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात असलेले शासकीय भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

गेल्या २१ तारखेपर्यंत शासकीय नाव नोंदणी झालेली असून त्यात सुमारे २ हजार शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीसाठी नाव नोंदणी केलेली असून तरीदेखील शासकीय भरडधान्य खरेदी अद्ययावत सुरू झालेले नाही. नाव नोंदणी मार्केट कमिटी सुरु करण्यात आले होते. परंतु २१ एप्रिलपर्यंत मुदत असून ती आता बंद झालेली आहे. त्याचप्रमाणे शासकीय भरडधान्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या घरात धान्य खराब होण्याच्या वाटेवर आहे. मका गहू ज्वारी बाजरी हे धान्य खरेदी केले जात असतात. यांची मुदत १ मे तारीख असून आजची ४ मे तारीख आलेली आहे. तरी देखील शासकीय खरेदी सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.

READ ALSO

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

नाव नोंदणी करून १५ दिवस झाले असून तरी देखील सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.
जेणेकरून पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर भरडधान्य खरेदी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. शासकीय खरेदी लवकरात लवकर करावी अन्यथा शेतकरी कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समिती तालुका समन्वयक गोपाल पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा स्वच्छता अभियान !

January 16, 2024

जामनेर : कैलास वडाळे मर्डर मिस्ट्रीत फिल्मी स्टाईल टर्न आणि ट्वीस्ट !

June 24, 2023

मुलगा आणि मित्रांसोबत वडील दुचाकीवरून लग्नाला निघाले, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 16, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित !

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group