TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणी चौकात म. फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, यांनी केले. नगरसेविका अंजली विसावे, संगीता विनोद माळी, आशा माळी यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, आर. डी. महाजन, दशरथ महाजन, सचिव गोपाल महाजन, तुळशीराम जाधव, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप माळी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक विलास, महाजन, ललित येवले, सुरेश महाजन, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, भालचंद्र जाधव पुनिलाल महाजन, डिगंबर माळी, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, रामा चित्ते, शिरीष बयस, प्रा. जितेंद्र बयस, धिरेंद्र पुरभे, आबा वाघ, नितीश वाघ, गोरख देशमुख, अमोल महाजन, महात्मा फुले ब्रिगेड युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, मंगलेश राजपुत एस. डब्लू, पाटील, राजेंद्र महाजन, कुणाल महाजन, सुखदेव महाजन, सुनील भोई, लक्ष्मण पाटील, नीलेश माळी, जयेश महाजन, नरेंद्र पाटील, विलास माळी, नाना महाराज, सुखदेव महाराज, राजू माळी, पी.डी. पाटील, हेमंत माळी, विनायक माळी, भरत महाजन, भैया महाजन, गोरख देशमुख, मोतीलाल महाजन, अनिल महाजन, रवींद्र बाविस्कर, कांतीलाल महाजन, कैलास वाघ (सेवक) आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी आभार सचिव गोपाल महाजन यांनी मानले

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव महानगरपालिका अंतर्गत १० वी ते पदवीधर व इतर उमेदवारांना नोकरीची संधी ; द्या थेट मुलाखत !

January 15, 2022

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आचारसंहिते पुर्वी नुकसान भरपाई द्यावी-रोहिणी खडसे !

September 28, 2024

‘लाठीचार्ज झाला की पळणारे..’ ; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

May 3, 2022

शिक्षकांना साखर गोळा करण्याचा आदेश; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा..

February 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group