TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पालकमंत्र्यांच्या हस्ते चालक-मालक संघटना फलकाचे अनावरण

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगाव चालक-मालक संघटना (मालवाहतूक) शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले की, चालक-मालक संघटनेचा कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेना आपल्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. यावेळी धरणगाव जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याचा हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष प्रतिक जैन तसेच समाजाचे राजकुमार जैन, अंपग सेनेचे अक्षय मुथा उपस्थित होते.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, विजय महाजन, भागवत चौधरी, किरण मराठे, धीरेंद्र पुरभे, बाळू जाधव, सतीश बोरसे, मोती पाटील आदी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गणेश बडगुजर, उपाध्यक्ष दिलीप बदाम महाजन, सचिव संजय भावसार, खजिनदार संदीप मराठे, अण्णा महाजन, भास्कर महाजन, दीपक पाटील, कमलेश बडगुजर, गोपाल माळी, पिंटू बडगुजर, गणेश महाजन, दीपक महाजन, पांडुरंग महाजन, राहुल पाटील, पिंटू दरबार, रवींद्र माळी, बुधा मराठे, नामदेव मराठे, सुरेश महाजन, रवी महाजन, निलेश महाजन, मनोज चौधरी, प्रवीण भोई, नरेश चौधरी, राकेश महाजन, परशुराम महाजन, रतन महाजन, मयंक पटेल, राहुल चौधरी, जितेंद्र चौधरी, गणेश कासार, सतीश महाजन, निंबा चौधरी, पिंटू महाजन, नाना महाजन, योगेश महाजन, राजू महाजन, बापू महाजन, नामदेव महाजन, सुरेश महाजन, विजय अहिरे, एकनाथ महाजन, राकेश मराठे, विजय बिचवे, किशोर माळी, प्रविण गुरव, संतोष महाजन, राजेंद्र चौधरी, छोटू बोरसे, सोनू चौधरी इत्यादी कार्यक्रमाचा यशस्वीसाठी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी तर आभार सतीश बोरसे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

धरणगाव लाडशाखीय वाणी समाज मंडळाची नुतन कार्यकारीणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान्स हवेत ? ; पाहा Jio, Airtel चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

December 18, 2021

सख्ख्या भावांनी सोबतच घेतला जगाचा निरोप

October 12, 2022

चोरीच्या दुचाकीसह दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

January 16, 2025

धक्कादायक ! अमळनेरात घंटा गाडीच्या कचऱ्यात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group