TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मुंबईच्या तरुणाची ‘आय लव्ह यू’ लिहून आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

इंदूर (वृत्तसंस्था) आपल्या नावावर वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी चार कंपन्या, त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद असलेला आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या मुंबईच्या एका व्यावसायिक तरुणाने इंदूरमध्ये आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या तरुणाचं नाव पंकज कांबळे असं आहे.

इंदोरच्या ‘ग्लोडी पॅलेस’ नावाच्या एका बड्या हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत पंकजनं आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पंकजच्या रुममधून पोलिसांना दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली आहे. या डायरीत त्यानं ‘आय लव्ह यू नीलम’ असंही लिहिलेलं पोलिसांच्या निदर्शनास आलं. सोबतच आपल्या बँक खात्यात एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही पंकजनं डायरीत केलाय. ‘सुसाईड नोट’च्या आधारे पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. प्राथमिकदृष्ट्या प्रेमप्रकरणातून आणि तणाव हे या आत्महत्येमागची कारणं असू शकतात, असा पोलिसांचा कयास आहे. पंकजनं मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबाला अनेक मॅसेज केल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. यामध्ये त्यानं आपल्या कामाच्या तणावाबद्दल काही उल्लेख केला होता. ‘कामाच्या तणावामुळे मी मृत्यूला सामोरं जातोय. यात कुणाचाही दोष नाही’ असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी पंकज कांबळे मुंबईतून इंदूरला गेला होता. या विवाहाच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी पंकजनं स्वीकारली होती. परंतु, तब्येत अचानक बिघडल्याचं सांगत पंकज विवाहसोहळ्यातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रुममध्ये पंकजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, पंकजनं आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याची आई आणि लहान भाऊ नागपूरमध्ये राहतात. पोलिसांकडून पंकजच्या आत्महत्येची बातमी मिळाल्यानंतर कुटुंबीय इंदोरला दाखल झाले. देशभरात अनेक इव्हेंट त्यानं हाताळले होते. पंकज कांबळेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने कुपोषित बालकांना औषधींचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोशल मीडियासाठी केंद्र सरकारची नियमावली जाहीर !

February 25, 2021

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

October 9, 2021

मी शिवसैनिक आहे, महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही? : अरविंद सावंत

March 23, 2021

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड !

June 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group