TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करून छळ ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) डाकीण (witch) असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवली जात आहे.

गेल्या आठ दिवसांपासुन नंदुरबारच्या सोशल मिडीयात हा व्हिडीओ व्हायरल होत असून याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पिडीत महिला कोण याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत. या घटनेबाबत राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.

READ ALSO

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातुनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आणि यातील संबंधीत महिला कोण याचा छडा लागल्यानंतरचे सर्व चित्र स्पष्ट होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
Next Post

संतापजनक ! सावत्र बापानेच तीन वर्षाच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ करा, महापौरांनी दिल्या सूचना ; आरोग्य निरीक्षकांची घेतली बैठक

October 1, 2020

दिवाळीच्या सुटीतही कार्यालय उघडत स्वीकारली पाच लाखांची लाच ; जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकारी ताब्यात !

November 14, 2023

वायरल व्हिडीओनंतर महापौर आणि उपमहापौर यांनी केली गोलाणी मार्केटची पाहणी

March 25, 2021

७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा ; आरक्षण हक्क कृती समितीची मागणी !

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group