TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटींचा भ्रष्टाचार केला ; किरीट सोमय्यांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोन मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यातील एका मंत्र्याचा घोटाळा आपण सोमवारी उघड करू असे जाहीर केले होते. त्यानुसार आज सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

यावेळी सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारमधील ईलेव्हनमध्ये राखीव खेळाडूंची यादी वाढत चालली आहे. आज यामध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव वाढवत आहोत. मुश्रीफ परिवाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या आहेत. आमच्याकडे २७०० पेजेसचे पुरावे आहेत. हे मी आयकर विभागाकडे दिले आहेत. नामित मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ यांनी ११ कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री अशा २ मंत्र्यांच्या घोटाळ्यांची फाईल हाती लागली आहे. त्यामध्ये आज हसन मुश्रीफ यांचा १२७ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. तर एका मंत्र्यांचा भ्रष्टाचार पुढच्या आठवड्यात उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उद्या मुंबई ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यांना पुरावे देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय कडे पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारच्या ११ खेळाडूंमध्ये राखीव खेळाडूमध्ये वाढ होणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

जावयाची क्रूरता, दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत !

August 25, 2021

जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२६८१ वाढली !

December 24, 2023

बिहारी लोकं हौस पूर्ण करण्यासाठी मुंबई-दिल्लीला जातात ; जेडीयू आमदाराची मुक्ताफळं

November 3, 2020

तुम्ही घाबरू नका, मी स्वतः अर्ज लिहितो, त्यात आत्महत्येचे कारणही लिहितो ; कैद्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ !

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group