TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बायको आणि मुलाला भेटायला निघाला…वाटेतच अख्खं कुटुंब गमवून बसला ; अपघातात एकाच परिवारातील सहा ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरवरून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे जात असलेल्या कारला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झालेत तर ९ वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

रोहन विजय राऊत (30), ऋषिकेश विजय राऊत (२८), गीता विजय राऊत (५२, रा. चंदननगर नागपूर), सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३५ रा. नागपूर), यामिनी रूपेश फेंडर (९) अशी मृतांची नावे आहेत. मृत एकाच परिवारातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रोहन राऊत हे गेल्या वर्षभरापासून पत्नीपासून विभक्त राहत होते. त्यांची पत्नी ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही या गावात मुलासोबत राहते. मुलाची शाळेची फी भरायची असल्याने संपूर्ण परिवार फीचे पैसे देण्याच्या आणि मुलाला भेटण्याच्या उद्देशाने (एमएच ४९ बीआर २२४२) या क्रमांकाच्या अल्टो कारने नागपूरवरून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे जात होते, तर एआरबी कंपनीची (एमएच ३३ टी २६७७) ही ट्रॅव्हल्स नागभीडवरून नागपूरला जात होती.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्सने कान्पा गावाजवळ कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भागाचा चुराडा झाला आणि चार जण जागीच जागीच ठार झाले होते. तर मागच्या सीटवर बसलेली एक महिला धक्क्याने एकदम समोर उसळली होती. या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह काढण्यास अडचण येत होती. म्हणून गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. दरम्यान, पोलिसांनी खासगी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

धरणगावात भाजपकडून 'द केरला स्टोरी' चित्रपटाचे मोफत शो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून ८४ कोटींच्या मदतीचा बुस्टर डोस…

November 5, 2025

कोरोनाची लक्षणं…अजित पवार होम क्वारंटाइन !

October 22, 2020

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

January 27, 2021

जिल्हा परिषद येथे डॉ. आंबडेकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group