TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर येथे पतीने केला पत्नीचा खून ; दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2021
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गारबर्डी येथे आपल्या पत्नीशी सहकारी मित्रानेच संबंध ठेवल्याचे दृश्य पतीने पाहताच संतापाच्या भरात पतीने पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. याप्रकरणी रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, गारबर्डी येथे संशयीत आरोपी साधू मानसिंग बारेला (वय ३५, गारबर्डी) याच्याकडे त्याचा मित्र भायला भंगा बारेला (पिंपळखुटा, ता.जि.खंडवा, मध्यप्रदेश) हा गुरुवारी आल्यानंतर दारू आणण्यासाठी आरोपी साधू बारेला बाहेर पडला व याचवेळी संशयीत भायला बारेला याने साधू बारेलाच्या लहान मुलीला चॉकलेट आणण्यासाठी २० रुपये देत घराबाहेर पाठवले. याचवेळी आरोपी भायला बारेला याने आरोपी साधूची पत्नी सायजाबाई बारेला (वय ३०, गारबर्डी) याच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापीत केले. काही वेळात दारू घेवून आरोपी साधू बारेला आला असता त्यांना मित्रासोबत पत्नी नको त्या अवस्थेत दिसल्याने त्याने संतापाच्या भरात पत्नीला काठाने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली तर यावेळी मित्र पसार झाला. हातावर-पायावर, बरगडीवर मारहाण करण्यात आल्याने सायबाबाई बारेला यांचा मृत्यू ओढवला. मयताचे वडील चमार दलसिंग बरेला यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती साधू मानसिंग बारेला व त्याचा मित्र भायला भंगा बारेला यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख व वाघमारे, हवालदार राजेंद्र राठोड, नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सुरेश मेढे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, श्रीराम कांगणे, नरेंद्र बाविस्कर, संदीप धनगर, अतुल तडवी, सचिन घुगे, कुणाल पाटील करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक ; एका दहशतवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 30, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

August 8, 2022

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस

July 3, 2022

आमची मागणी योग्यच होती, हे न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध : एकनाथराव खडसे

October 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group