TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या व्यापाऱ्याची करोडो रुपयात फसवणूक ; आर्थिक गुन्हे शाखेने केली चौघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथील व्यापारी व त्याच्या भागीदार कंपनीची करोडो रुपयात फसवणूक झाली आहे. व्यापा-यांना करोडो रुपयांचा गंडा घालणारी मनमाडची चौकडीला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. राहुल कांतीलाल लुनावत, सुमित राजेंद्र लुणावत, शुभम राजेंद्र लुणावत या सर्वांचा म्होरक्या दिनेश उर्फ योगेश कांतीलील लुणावत असे गंडा घालणारी मनमाडची चौकडीचे नावे आहेत.

यासंदर्भात अधिक असे की, प्रतिक राजेश भाटीया या तरुण उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा धरणगाव येथे आरव्हीसी कॉटन फर्म या नावाने व्यवसाय आहे. १२ डिसेंबर २०१९ ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत प्रतिक राजेश भाटीया यांच्या पिंप्री ता. धरणगाव येथील जोगेश्वरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथून मनमाड येथील चौघांनी मिळून ३ कोटी ७५ लाख ५२ हजार १६६ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

सदर धान्य प्रतिक राजेश भाटीया यांनी चौघांना विश्वासावर क्रेडीट बिलासह दिले. त्यात निल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर राहुल कांतीलाल लुनावत यांनी ६० लाख २९ हजार ७०२ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. सुमीत एजन्सीचे प्रोप्रायटर सुमित राजेंद्र लुणावत यांनी १ कोटी ८१ लाख २६ हजार ८९४ रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. शुभम ट्रेडींगचे प्रोप्रायटर शुभम राजेंद्र लुणावत यांनी १ कोटी ३३ लाख ९५ हजार ५७० रुपये किमतीचे धान्य खरेदी केले. या सर्वांचा म्होरक्या दिनेश उर्फ योगेश कांतीलील लुणावत हा आहे. या चांडाळ चौकडीने एकुण १ कोटी ३३ लाख ९५ हजार ५७० रुपयांमधे प्रतिक राजेश भाटीया व त्याच्या भागीदार कंपनीची फसवणूक केली आहे. सदर गुन्हा धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची व्याप्ती बघता या चांडाळ चौकडीने चोपडा येथील एका व्यापा-याला सुमारे २ कोटीत, चोपडा येथीलच एका व्यापा-याला ३२ लाख रुपयात, पाळधी येथील एका व्यापा-याला ३६ लाख रुपयांमधे तर जळगाव येथील विविध व्यापा-यांना जवळपास ८ कोटी रुपयांमधे फसवल्याचे कळते. याशिवाय राज्यातील विविध व्यापा-यांची देखील अटकेतील आरोपींनी करोडो रुपयात फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात अटकेतील चौघांची पोलिस कोठडी १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा आणि झंवरशी माझा काहीही संबंध नाही : आ. मंगेश चव्हाण (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

November 9, 2021

शिक्षकाना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड -१९ च्या कामातून कार्यमुक्त करा ; प्रोटॉन संघटनेची मागणी

September 26, 2020

‘..मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलेय’ : शिवसेनेची जहरी टीका !

April 29, 2022

श्रीलंकेत आणीबाणी: रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती !

July 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group