TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात भाचीचा वाढदिवस साजरा केला, पण घरी परताना रस्त्यात मामासोबत घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) मोठ्या आनंदात भाचीचा वाढदिवस साजरा केला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार मामाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील अजयपूरजवळ बुधवारी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुणही गंभीर जखमी झाला. प्रशांत विलास मांढरे (३५, रा. आकाशवाणी रोड, अथर्व कॉलनी, चंद्रपूर), असे मयत तर नूतन अरूण आत्राम (२५, रा. अथर्व कॉलनी, चंद्रपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

प्रशांत मांढरे यांच्या भाचीचा मूल तालुक्यातील आकापूर येथे वाढदिवस होता. वाढदिवसासाठी ते आपल्या मित्रासह दुचाकी क्रमांक (एमएच ३४. बीक्यू ७९८५)ने आकापूर येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून दोघेही रात्री परत चंद्रपूरला येण्यासाठी निघाले. बुधवारी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास अजयपूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात प्रशांत मांढरे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर नूतन आत्राम हा जखमी झाला होता. दरम्यान, धडक देणारे अज्ञात वाहनाने अपघात होताच, घटनास्थळावरून पलायन केले.

READ ALSO

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
Next Post

मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवर सापळा रचून प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 36 लाखांचा साठा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राम मंदिराच्या नावे भाजपनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही?; काँग्रेसचा सवाल

January 29, 2021

व्हाट्सअॅपवर रंगला कल्याण-मिलन सट्टा बाजार ; १२ जणांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

कुटुंबियांचा लग्नाला विरोध…मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

July 6, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३ मार्च २०२३ !

March 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group