TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी 50 हजारांची लाच मागितली ; पाचोर्‍यातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता जागा व घर भाड्याने घेवून नियमित भाडे सुरू करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परीषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी व विद्यमान पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम किसन लांडे (52, शशिकला नगर, चाळीसगाव) यांना धुळे एसीबीने चाळीसगावातील निवासस्थानातून सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अटक केली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. लांडे विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण !
चाळीसगावातील 49 वर्षीय तक्रारदाराने त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता भाड्याने देण्याबाबत जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरीता तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी लांडे यांनी 22 जून रोजी 50 हजारांची लाच मागितली होती मात्र लाचेचा सापळा आल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीकडे लाच मागितल्याचा अहवाल आल्यानंतर लांडे यांना सोमवारी दुपारी 12 वाजता चाळीसगावातील शशिकला नगरातून अटक करण्यात आली.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक)यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, पसंतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार गुल्या खडसे स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ महिलेची फसवणूक प्रकरण : 22 महिन्यानंतरही अनिल चौधरींना अंतिम जामीन नाहीच !

December 1, 2022

खळबळजनक : लग्नास नकार देणा-या तरुणीचे रस्त्यात अडवून घेतले चुंबन ; चोरून मित्राने काढले फोटो !

October 27, 2020

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता समोर आले अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव !

September 22, 2020

धरणगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी ; दानपेटी पळविण्याचा प्रयत्न !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group