TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंचपुरा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न ! (व्हिडीओ)

कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव : पालकमंत्री गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यासह राज्यात ३८ हजार गावांना लहान – मोठ्या पाणीपुरवठा योजनां मंजूर केल्या असून कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. जिल्ह्यात विकासकामे करीत असतांना मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. फटफटीच्या काळजीपेक्षा शेतकरी व मुक्या प्राण्याचे आशीर्वाद महत्वाचे असून त्यासाठी शेती रस्ते दर्जोन्नत करून शेतकरी हितासाठी शेत रस्ते डांबरीकरणावर अधिक भर दिलेला आहे. गावातील एकोपा व कार्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका गावाच्या प्रगतीसाठी तारक असते. कार्यकर्त्याची शक्ती उद्भूत असते. त्यामुळे मी व माझा पक्ष हा कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न करता राज्याच्या मंत्री पदाची जबाबदारी असून सुद्धा सिझनेबल पुढारीपणा न करता सततच्या संपर्कामुळे तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरण, साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम व गाव विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथे आयोजित जाहीर सभेत केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार हे होते.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

चिंचपुरा ते वराड रस्ता डांबरीकरण करणे – 1 कोटी 24 लक्ष, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना 19 लक्ष या कामांचे भूमिपूजन तर मूलभूत सुविधा योजने अंतर्गत ( 2515) मधून गावांतर्गत काँक्रिटीकरण – 8 लक्ष, सामाजिक सभागृह बांधकाम – 10 लक्ष , आमदार निधीतून कॉन्क्रीटीकरण – 5 लक्ष , जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम – 4 लक्ष, तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत कॉन्क्रीटीकरण – 5 लक्ष या कामांचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात आरती

चिंचपुरा गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी ना. गुलाबाराव पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून ना. गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. जागोजागी स्वागत बॅनर लावण्यात आले होते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तसेच विठ्ठल मंदिरात ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

बँकेचे चेअरमन संजय पवार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती- पातीचे राजकारण कधीही केले नाही. त्यांनी मराठा समाजासह अन्य समाजाला प्रतिनिधित्व देऊन व सोबत घेऊन पक्ष विरहित काम करीत आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा सार्थ अभिमान असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी सन २०२२२ चे केवळ मुद्दल भरण्याचे आवाहन केले. सन १९९१ पासून मी निवडणुका जिंकत आलो असलो तरी मला चेअरमन पद मिळणे शक्य नव्हते. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच चेअरमन पदाची संधी प्राप्त झाली. नाही तर मरेपर्यंत चेअरमन झालो नसतो असे रोख – ठोक वक्तव्य जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी चिंचपुरा येथे केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन व प्रसाताविक दिनकर पाटील सर यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील , जेडीसीसी बँक चेअरमन संजय पवार, उप जिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, जि .प. सदस्य प्रतापराव पाटील ,गोपाल चौधरी, सरपंच सौ. आशाबाई कैलास पाटील, उपसरपंच गुलाब मोरे, ग्रा. पं. सदस्य कैलास पाटील, चिंध्याबाई पाटील, अर्चनाताई पाटील, शिवाजी नन्नवरे, उज्वलाताई कोळी, सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, विलास महाजन, मुकुंदराव नन्नवरे, मोहन पाटील, भानुदास विसावे ,रवींद्र चव्हाण सर, डी.ओ. पाटील, प्रकाश पाटील,सौ. प्रिया इंगळे , शहर प्रमुख विलास महाजन भगवान महाजन यांच्यासह यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते ग्रामपंचायत , वि.का. सोसायटी चे पदाधिकारी आणि शिवसेना युवा, सेना पदाधिकारी यांनी घेतले परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
Next Post

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट नोटांसह तिघांना अटक ; शिरपूर शहर पोलिसांची कारवाई

February 4, 2025

ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा ; धरणगाव भाजपची मागणी !

September 30, 2021

जळगावात शिक्षकांसाठीची नाट्य कार्यशाळा उत्साहात !

July 24, 2022

Daily Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? ; वाचा १३ जानेवारीचे राशिभविष्य

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group