TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही : अजित पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (वृत्तसंस्था) आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज खरपूस समचार घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं आहे.

आजवर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दांत कधी टीका केली नव्हती. मात्र, आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार या सर्वांच्याच भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या वक्तव्यावर होता. फडणवीस यांनी सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्यावरूनही अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर… असे म्हणत सूचक इशाराच अजित पवार यांनी दिला. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. तुम्ही कोठे आणि साहेब कोठे असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला हाणला. चंद्रकांत पाटील यांनाही अजित पवार यांनी लक्ष्य केले. ‘चंपा’ असा पुन्हा एकदा उल्लेख करत ‘ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका’, असे अजित पवार म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मंगळवेढ्यात ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न केंद्राचे पैसे आणून सोडवतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्या विधानाचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. या ३५ गावांना पाणी द्यायला आम्ही समर्थ आहोत. केंद्र सरकार जे पैसे देते ते राज्याकडून मिळणाऱ्या करातूनच देत असते. तो पैसा आमच्या हक्काचा आहे, असे पाटील म्हणाले. सध्या एकजण आमदार देता का आमदार म्हणत सर्वत्र फिरत असला तरी हे सरकार १७० आमदारांच्या पाठिंब्यावर उभे असल्याने या सरकारला काहीही होणार नसल्याचेही जयंत पाटील म्हणाले. आमचे सरकार पाच वर्षे टिकणार असून ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहणार का? हाच खरा प्रश्न असल्याचा टोला पाटील यांनी हाणला.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करीत सभेत जोरदार टाळ्या मिळवल्या. ‘सुरुवातीला ‘ते’ प्यार का वादा, फिफ्टी फिफ्टी म्हणत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भुलवयाला आले होते पण चाणाक्ष शरद पवार यांनी परिस्थिती हेरत अमर, अकबर, अँथनी म्हटले आणि हे भक्कम सरकार बनले’, असे पाटील म्हणाले. सरकार पडणार असे आधी नारायण राणे यांना स्वप्न पडायचे, आता तीच गत फडणवीस यांची झाल्याचा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला. फडणवीस यांच्यामुळेच आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीसाठी मते मागायची संधी मला मिळाल्याचेही पाटील बोलले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज ; तब्येत उत्तम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींचा बालगृहाचा तिसरा क्रमांक !

August 22, 2023

भागिरथी भोईर प्रतिष्ठानमार्फंत अशोक राठोड यांची ‘समाजरत्न’ पुरस्काराकरीता निवड

November 22, 2021

माझा शत्रू, मित्र एकच ; दुर्दैव म्हणजे तोच माझा पती

September 15, 2022

होय, मला फड़णवीसांचा फोन आला ; एकनाथराव खडसेंनी केला खुलासा

June 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group