TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकालेचा जामीन पुन्हा फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालीन एलसीबीचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा सत्र न्या.बी.एस.वावरे यांनी फेटाळून लावला आहे.

आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तत्काली पोलिस निरीक्षक किरण बकाले यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी ते पोलिसांना आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बकालेंनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ तसेच जळगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, दोन्ही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

संशयित किरणकुमार बकाले यांनी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करताना अ‍ॅड.रमाकांत सोनवणे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. बकालेंना उच्च न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले असतांनाही त्यांनी याचे पालन न करत न्यायालयाचा अवमान केला आहे शिवाय त्यांना 41 अ ही नोटीस मिळाली नसतांनाही नोटीस मिळाल्याचे सांगून ते दिशाभूल करत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. यासोबत, त्यांच्या आवाजाने नमूने घेणे बाकी असल्याचेही ते म्हणाले. यावर निर्णय देतांना न्यायमूर्तींनी किरण बकाले यांच्या अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळून लावत त्यांना तत्काळ तपास अधिकार्‍यांकडे उपस्थित होण्याचे निर्देश दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

चाळीसगाव : लग्न सभारंभातील जेवणातून १०० जणांना विषबाधा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे सन्मानपत्र वाटप

January 7, 2021

आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार, आमदारांसह नागरिकांविरुद्ध गुन्हा !

September 28, 2021

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिक, तृतीयपंथीयांशी संवाद !

August 20, 2023

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

February 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group