TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुणे अंतिम विजेता !

मुंबई उपविजेता, ठाणे तृतीय तर कोल्हापूर चौथ्या स्थानी !

vijay waghmare by vijay waghmare
December 12, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडल्या. आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे संघ विजेता ठरला तर मुंबई उपविजेता, ठाणे तृतीय आणि कोल्हापूर चौथ्या स्थानी राहिला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अंतिम सामन्याचे नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यावेळी पत्रकार राजश्री चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संघटनेचे फारुक शेख, डॉ.अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती. पारितोषिक वितरण समारंभासाठी माजी आमदार मधु जैन, जैन इरिगेशनचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षिका चंचल माळी, पिंच बॉटलिंगचे जफर शेख , जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख , डॉक्टर अनिता कोल्हे, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
कोल्हापूर विरुद्ध ठाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोल्हापूरची संस्कृती शिंगोटे तर अंतिम सामन्यातील मुंबईची अनुष्का मोहिते हिने पटकाविला.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

टूर्नामेंट चे सर्वातकृष्ट खेळाडू
संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कृष्ट खेळाडू पुण्याची शर्वरी माने,

बेस्ट स्कोरर मुंबईची प्रीशा विराल.

बेस्ट गोलकीपर कोल्हापूरची आशावरी पाटील.

बेस्ट डिफेंडर ठाण्याची न्यासा बोंद्रे.

अंतिम विजेत्यांना पारितोषिक
स्पर्धेतील विजय उपविजयी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावलेले पुणे, मुंबई ठाणे व कोल्हापूर या संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ब्रांझ पदक सहित ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक ट्रॉफी, पदक व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १३ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ३ ऑक्टोबर २०२३ !

October 3, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 मार्च 2026 !

March 10, 2026

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली ‘अद्दल’ ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group