TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील तरुणांचा मनसेत प्रवेश ; दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सत्यम पार्क,आव्हाणे रोड परिसरातील तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून व जळगावचे निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनानुसार तथा महेंद्र सोनवणे, सतीश सैदाणे यांच्या प्रयत्नाने शहरातील सत्यम पार्क,आव्हाणे रोड परिसरातील तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी दुर्गेश पन्हाळे, कल्पेश पाटील, अथर्व शितोळे, हितेश पाटील, गौरव पाटील, प्रवीण चिल्लोरे, रितेश चौधरी, महेश वाघ, करण पवार, दीपक चिल्लोरे,विशाल सरदार या तरूणांनी राज ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवणार असल्याचा निर्धार केला. दरम्यान, सदर तरूणांनी पक्ष शिस्त,पक्ष ,या बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली व निस्वार्थी मनाने पक्षाचे काम करू असा देखील संकल्प केला आहे. या प्रसंगी दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अॅड.जमील देशपांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षप्रवेश व नियुक्ती या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार अरुण इंगळे,मनसेचे महेंद्र सपकाळे सतीश सैंदाणे उपस्थित होते.

READ ALSO

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
Next Post

पदाचा मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही ; राज ठाकरेंचा कोश्यारींवर निशाणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सख्खा भाऊ पक्का वैरी ; पैशांच्या वादातून लहान भावाने केला मोठ्याचा खून !

August 17, 2023

एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना फोन, शिंदेचा गट मनसेत विलीन होणार ?

June 27, 2022

गिरीश महाजन चावट, त्यांची एक क्लिप मला मिळाली ; खडसे यांचं वादग्रस्त विधान !

November 20, 2022

सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

July 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group