TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे म्हणाले…मोक्काच्या भीतीने महाजनांना कोरोना आणि दुसऱ्या दिवशी पथक धडकले !

खडसे म्हणतात... मी काल बोलले आणि आज पथक आले, हा निव्वळ योगायोग !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमदार महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे तर कोरोना झाला नाही ना? असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी केले होते. या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही, तोच कोथरूडच्याच गुन्ह्यात पुण्याचे पथक जळगावात धडकल्यामुळे प्रचंड खळबळ उडालीय. परंतू दुसरीकडे मी काल बोलले आणि आज पथक आले, हा निव्वळ योगायोग असल्याची मिश्कील प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.

 

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

म्हणून खडसे यांचे वक्तव्य आणि कारवाईचा संबंध जोडला जातोय

आमदार महाजन यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे तर कोरोना झाला नाही ना? असा प्रश्न माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी उपस्थित केला होता. तसेच “माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, गिरीशभाऊ लवकर बरे व्हावे. त्यांची प्रकृती, स्वास्थ्य चांगले रहावे. त्यांची समाजाला आणि महाराष्ट्राला गरज आहे’, असेही खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले होते. परंतू या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही, तोच कोथरूडच्याच गुन्ह्यात पुण्याचे पथक जळगावात धडकले आहे. त्यामुळे खडसे यांचे वक्तव्य आणि कारवाईचा संबंध जोडला जात आहे. दरम्यान, कालच ईडीची तारीख आल्यावर जे स्वत: कोरोनाचे बोगस सर्टिफिकेट देतात, त्यांना माझे अाव्हान आहे. माझा कोरोना रिपोर्ट बनावट असेल तर कुठल्याही लॅबमधून तपासणी करावी, असे प्रत्त्यूत्तर आमदार महाजन यांनी खडसेंना दिले होते.

हा निव्वळ योगायोग : खडसे

 

पाच ठिकाणी पथकाची कारवाई सुरु असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई होतेच. राहिला प्रश्न माझ्या कालच्या वक्तव्याच्या आणि आजच्या कारवाईचा तर हा निव्वळ योगायोग असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हसत-हसत दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी गोदाम उभारणीस सर्वतोपरी मदत : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : मंगेश चव्हाण यांचा दुध संघाची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा ; खडसे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली !

November 16, 2022

सोन्याचे दागिने पॉलिशसाठी देतांना सावधान ; वढोदा येथे भामट्याने महिलेची पोत लांबवली !

April 12, 2023

‘लायन्स’च्या माध्यमातून मुस्लीम कार्यकर्त्याने केली गरिबांची दिवाळी गोड

November 17, 2020

पंजाबमधील काँग्रेसच्या २६ आमदारांवर ईडी मोठ्या कारवाईच्या तयारीत !

November 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group