TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी करुन घेतली कोविड टेस्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in आरोग्य, धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या शालेय विभागाकडून आलेल्या पत्रकानुसार प्रत्येक शिक्षकाची आरटीपीसीआर कोविड टेस्ट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार आज धरणगाव येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या ४० शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पुढाकार घेऊन आपली कोविड टेस्ट करून घेतली.

 

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत. शासनाच्या शालेय विभागाकडून आलेल्या पत्रकानुसार दिनांक २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने प्रत्येक शिक्षकाची आरटीपीसीआर कोविड टेस्ट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार आज धरणगाव येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या ४० शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पुढाकार घेऊन आपली कोविड टेस्ट करून घेतली. यासंदर्भात मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना युनिट उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती त्यानुसार निलेश चौधरी यांनी लगेचच धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांच्याशी संपर्क साधून धरणगावच्या लिटल ब्लासम स्कूल मध्ये पथक उपलब्ध करून दिले. याबद्दल मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश चौधरी यांचे आभार मानले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या खोटे नगर उड्डाणपुलावर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बुलेटस्वार जागीच ठार !

January 9, 2025

हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही : योगी आदित्यनाथ

December 2, 2020

काबुल विमानतळावर तणावपूर्ण स्थिती ; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

August 22, 2021

कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मोडली एफडी

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group