TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला करून सोन्याच्या दागिन्यांसह लाखाची रोकड लुटली !

धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चावलखेडा येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेच्या डोक्यावर प्रहार करून गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाहीतर सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन एकाने पळ काढल्या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दीपक प्रल्हाद पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिठाई नारायण पाटील (वय ६४ रा. चावलखेडा ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ जून २०२२ रोजी दीपक प्रल्हाद पाटील (रा. चावलखेडा ता. धरणगाव) याने विठाबाई पाटील यांच्या डोक्यावर प्रहार करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मीठाबाई यांच्या शेजारी राहत असलेली संगीता मुकुंदा वाणी ही ओरड करीत असताना तिला सुध्दा मारले. तसेच दोघींच्या अंगावरील ५ तोळ्याच्या बांगड्या, ३ तोळ्याची पोत, २ तोळ्याच्या साखळ्या ८ ग्रॅम चे कानातले कापसे, ५ ग्रॅम चे दोन अंगठ्या आणि घरातील १ लाख रुपये, अशी रोख रक्कम लुटून घेवून गेला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दीपक प्रल्हाद पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

एकनाथ शिंदेंचा बंड, शिवसेनेत उरलेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘उद्या धमाका’…उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज !

November 26, 2020

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

July 22, 2021

विरूष्का झाले आई-बाबा; अनुष्काने दिला मुलीला जन्म

January 11, 2021

तरुणी Video Call वर झाली नग्न; धरणगावच्या तरुणाला ब्लॅकमेलिंगचा होता प्रयत्न !

July 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group